सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची दर्जेदार टेस्ट एकदा नक्की सोडवा. 11 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 20 सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ? फ्रान्स भारत इटली जपान 2 / 20 नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ? सुमन बेरी माधवी पूरी बी.एस.राजू विनय बात्रा 3 / 20 फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय ? मेटा पेटा रेटा नेटा 4 / 20 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? एव्हरेस्ट गुरुशिखर बैराट दोडाबेटा 5 / 20 खालीलपैकी भारतात कोणत्या प्रकराची लोकशाही आहे ? अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अध्यक्षीय मिश्र 6 / 20 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? पाटणा भोपाळ औरंगाबाद वाराणसी 7 / 20 महाराष्ट्र राज्याचे मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? रेखा शर्मा शक्तीकांत दास के.के.तातेड राजीव कुमार 8 / 20 शेरशाह सुरीने कोणत्या मुघल शासकाच्या काळात आक्रमण केले होते ? हुमायून अकबर जहांगीर बाबर 9 / 20 " राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? बाबासाहेब पुरंदरे भालचंद्र नेमाडे बाबा आमटे बाबा आढाव 10 / 20 खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा कोण ? बाळाजी विश्वनाथ बाजीराव प्रथम नानासहेब बाळाजी बाजीराव 11 / 20 विधान परिषेदेच्या सद्श्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 5 4 7 12 / 20 नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी फुटबॉल बुद्धिबळ क्रिकेट 13 / 20 महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? वृक्षाकार समांतर चक्राकार अनिश्चित 14 / 20 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ? समवर्ती सूची विशेष सूची राज्यसुची केंद्रसूची 15 / 20 महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ? बदलापूर इचलकरंजी पनवेल विटा 16 / 20 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद पुणे जळगाव रायगड 17 / 20 बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ? वर्धमान महावीर आदीदेव शंकराचार्य भगवान बुद्ध 18 / 20 जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? बियास व्यास चिनाब रावी 19 / 20 ' बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ? कृसडेस अमेरिकन स्वतंत्र्य युद्ध दुसरे महायुद्ध पहिले महायुद्ध 20 / 20 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? चंदिगड दिल्ली जयपूर मुंबई Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »