Police Bharti Test ! पोलीस भरती टेस्ट – 50

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

 

☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 50

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. 

60

पोलीस भरती टेस्ट -17

1 / 20

खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते ?

2 / 20

"ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो?

3 / 20

खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.

4 / 20

पॉल एका मिनिटामध्ये 30 शब्द टाईप करू शकतो.10.5 मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो ?

5 / 20

राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?

6 / 20

2022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे ?

7 / 20

ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे ?

8 / 20

एक गाडी 60 कि.मी./तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांत कापते. तेच अंतर चार तासांत कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?

9 / 20

' त्या कन्येला बिंदिया शोभते  ' या वाक्यातील कर्ता ओळखा.

10 / 20

भागाकार करा . 8√28+2√7

11 / 20

वाघांसाठी राखीव असलेले "दुधवा राष्ट्रीय उद्यान" खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

12 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?

13 / 20

_________या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

14 / 20

आदिती निलंगेकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

15 / 20

' पारा चढणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ -

16 / 20

महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ?

17 / 20

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ' कोठे आहे ?

18 / 20

0.953260875324 .... ही संख्या कोणती आहे ?

19 / 20

धोपट मार्ग ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे ?

20 / 20

अलंकाराचा प्रकार शोधा. "काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का ?"

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top