चालू घडामोडी ( 18 मे 2022)

18 मे 2022 चालू घडामोडी

1). त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणाची शपथ घेण्यात आली?
उत्तर – माणिक साहा

२). आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर – १५ मे

३). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 मध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राची पायाभरणी कुठे केली?
उत्तर – नेपाळ

4). 16 मे रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर – सिक्कीम

५). दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 17 मे

६). दरवर्षी “आंतरराष्ट्रीय दिवस टूगेदर इन पीस” कधी साजरा केला जातो?
उत्तर – १६ मे

7) भारतीय सैन्याने ईशान्य भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित भागातील मुलांसाठी निवासी कोचिंग सेंटर कोणत्या राज्यात सुरू केले आहे?
उत्तर – मणिपूर

8). पॉप फ्रान्सिसने संताचा दर्जा देणारा पहिला सामान्य भारतीय कोण बनला आहे?
उत्तर – देवासह्याम पिल्लई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फ्री टेस्ट सोडवण्यासाठी गूगल वर www. Ganitmanch.com सर्च करा.

__________________________________

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top