पोलीस भरती वाहन चालक Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती वाहन चालकसाठी अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 16 1 / 20 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ? र फ क्ष द 2 / 20 एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली,या वरून त्याच वर्षातील महाराष्ट्रदिनाचा वार कोणता ? बुधवार गुरुवार शुक्रवार मंगळवार 3 / 20 मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ? 1987 1990 1989 1988 4 / 20 तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ दयावे ? कोणत्याही बाजूने मधील बाजूने तुमच्या उजव्या बाजूने तुमच्या डाव्या बाजूने 5 / 20 रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? I 0 C रोमन लिपीत 0 साठी अंक नाही 6 / 20 ' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी अरबी गुजराती पोर्तुगाल 7 / 20 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ? जनाबाई बहिणाबाई तुकाराम कान्होपात्रा 8 / 20 महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे मुंबई लातूर नाशिक 9 / 20 PUC चा अर्थ काय ? Pollution Under Certificate Pollution Under control Public Under Control Public Under certificate 10 / 20 मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये . सिंगल तोडणे वेग मर्यादा वजन मर्यादा नो पार्किंग 11 / 20 25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 8 22 10 14 12 / 20 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ? राज्यसुची केंद्रसूची विशेष सूची समवर्ती सूची 13 / 20 L .M .V चा संपूर्ण अर्थ काय आहे ? light motor vehicle long motor vehicle limited motor vehicle large motor vehicle 14 / 20 देशातील लोकांचे राहणीमान .......... वरून ठरते . राष्ट्रीय उत्पन्न गरीबांचे प्रमाण दरडोही उत्पन्न बेकारीचे प्रमाण 15 / 20 MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CEFIE CCIFE CCDID CCIDD 16 / 20 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ? सातपुडा रांग पश्चिमघाट चिखलदरा प्रदेश मेळघाट प्रदेश 17 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ? नाशिक नागपूर मुंबई पुणे 18 / 20 2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ? पाकिस्तान वेस्टइंडिज व अमेरिका इंग्लंड भारत व श्रीलंका 19 / 20 126 : 139 ::230 : ? 260 284 293 251 20 / 20 शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना कोणती पार्टी प्रदर्शित करणे गरजेचे असते ? L पार्टी F पार्टी G पार्टी T पार्टी Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »