Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 77

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 77

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

1 / 40

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा:

राम म्हणणे

2 / 40

'हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 / 40

.................हे लक्षद्वीपचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

4 / 40

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. कवक हे स्वयंपोषी असीमकेंद्रकी (प्रोकेरियोटिक) जीव आहेत. II. कवकाच्या पेशी भित्ती या कायटिन आणि पॉलिसॅकॅराइडपासून बनलेल्या असतात. ?

5 / 40

6 या संख्येचा घन किती होईल ?

6 / 40

उभयचरांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ।. ते बाह्यतापी प्राणी असतात. II. त्यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात.

7 / 40

54, 43, 34, 27, 22, ?

8 / 40

नैसर्गिक रबर हा एक.............चा पॉलिमर आहे.

9 / 40

सागर कैलास ओव्हाळकर यांना कोणत्या खेळासाठीचा अर्जुन पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला ?

10 / 40

20 ऑक्टोबर 2022 रोजी............येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री. अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत, लाईफ- लाईफस्टाइल फॉर एन्वायर्नमेंट (LiFE- Lifestyle for Environment) सुरु करण्यात आले होते.

11 / 40

पुढील पुस्तकाचे लेखक ओळखाः

छावा

12 / 40

ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

13 / 40

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही 10 वर्षांसाठी दरवर्षी.........टक्के इतका खात्रीशीर परतावा देते.

14 / 40

7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती ?

15 / 40

जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे..............हे अपूर्ण उच्चारले जाते.

16 / 40

पेशी चक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे चार टप्पे असतात. येथे 'S' टप्पा काय दर्शवतो ?

17 / 40

MS-पॉवरपॉईन्टच्या फाइलसाठी खालीलपैकी कोणते एक्सटेंशन वापरले जाते ?

18 / 40

'लीडर' हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते ?

19 / 40

जुलै 2022 मध्ये..........यांच्याद्वारे 'स्वनिर्भर नारी' (SWANIRBHAR NAARI') ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली.

20 / 40

संगमरवर कशाचे रूप आहे ?

21 / 40

ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मसभा आयोजित केली ?

22 / 40

ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते ?

23 / 40

खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमानवाढीचे (ग्लोबल वार्मिंग) एक कारण नाही ?

24 / 40

विंडोज टास्कबारमध्ये दर्शवलेली वेळ चुकीची असल्यास, तुम्ही............वापरून रीसेट करू शकता.

25 / 40

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की बर्फ जलदरित्या वितळल्यामुळे...........हिमनदीभोवती तीन हिमज सरोवरे तयार होण्याची शक्यता आहे.

26 / 40

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 7 मध्ये..........चा उल्लेख आहे.

27 / 40

सी नटेश मुदलियार यांनी 20 नोव्हेंबर..........रोजी, टी. एम. नायर, पी. थेगाराया चेट्टी आणि अलमेलू मंगाई थयाराम्मल (Alamelu Mangai Thayarammal) यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली.

28 / 40

2022 पर्यंतच्या माहितीनुसार राज्य माहिती आयोगाच्या प्रत्येक कार्यालयासाठी महाराष्ट्र शासनाने किती पदे मंजूर केली आहेत ?

29 / 40

पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली ?

30 / 40

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात "राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही" असे अनुस्यूत केले गेले आहे ?

31 / 40

एप्रिल 2023 मध्ये, राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली.............मधील पहिली महिला ठरली.

32 / 40

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत, आयोगाला अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दुसरी अपील प्राप्त होते ?

33 / 40

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत ?

34 / 40

क्रिकेटची धावपट्टी किती यार्ड ची असते.

35 / 40

एप्रिल 2023 मध्ये...........येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनांवरील (Disaster Resilient Infrastructure) पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

36 / 40

स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक भेदांवर टीका करणारे 'स्त्रीपुरुषतुलना' (स्त्री आणि पुरुष यांच्यातील तुलना) हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले आहे ?

37 / 40

1833 च्या चार्टर अँ क्टबद्दल खालील विधाने विचारात घ्या : 1) बंगालचा गव्हर्नर-जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर- जनरल बनला. 2) लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर-जनरल होता. दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

38 / 40

पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा:

लक्ष्मी

39 / 40

50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील ?

40 / 40

0.16/4.8 = ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top