District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 4

District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा .

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

1 / 30

सातारा येथील प्रति सरकार (समांतर सरकार) ची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले.

2 / 30

ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती ?

3 / 30

अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC) हा भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ?

4 / 30

पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते?

5 / 30

भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत 'स्वातंत्र्य' सोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला आहे? I. श्रद्धा II. उपासना III. विश्वास

6 / 30

राज्य सरकारांकडून प्राप्त झालेल्या आणि नीती (NITI) आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर आणि देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात.............वैधानिक शहरे आहेत.

7 / 30

भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालील विधान पूर्ण करा. संविधानाप्रमाणे वर्तन करणे आणि संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा, राष्ट्रध्वज व यांचा आदर करणे.

8 / 30

काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?

9 / 30

............हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो.

10 / 30

' तपाचरण ' या समासाचा योग्य विग्रह करा.

11 / 30

मार्च 2023 मध्ये, खालीलपैकी कशाद्वारे 'हर पेमेंट डिजिटल' मिशन सुरू करण्यात आले ?

12 / 30

Select the most appropriate ANTONYM of the given word. Speck

13 / 30

पेसमेकर हे............विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते.

14 / 30

18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायांच्या संदर्भात,............पाटील यांचे निकट सहाय्यक होते.

15 / 30

................हा मोबाईलच्या ग्राहकांना सक्षम बनवणे, त्यांची सुरक्षा बळकट करणे आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे यासाठीचा दूरसंचार विभागाचा नागरिक केंद्रित उपक्रम आहे.

16 / 30

ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

17 / 30

स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात, गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/ आहेत? I. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर कायदेतज्ञ होत्या. II. त्यांनी पोर्तुगीज राजवटीपासून दादरा आणि नगर हवेलीला मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा उभारला

18 / 30

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये 100 टक्के शहरी लोकसंख्या आहे ?

19 / 30

खालीलपैकी कोणते पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम (PM-DevINE) योजनेचे उद्दिष्ट आहे? 1. तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेचे उपक्रम राबवणे. II. विविध क्षेत्रांतील विकासामधील तफावत कमी करणे.

20 / 30

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

21 / 30

खालीलपैकी कोणते "गल्फ ऑफ मेक्सिको डेड झोन" चे प्रमुख कारण आहे ?

22 / 30

पहिला कीर्तिवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे ?

23 / 30

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली?

24 / 30

ग्रामपंचायतीचा कार्यकाल........असतो.

25 / 30

बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस............रोगावर वापरतात.

26 / 30

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ?

27 / 30

भारतातील "चिपको आंदोलन" हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित आहे ?

28 / 30

2022 मध्ये, भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने..............द्वारे निर्मित 'द्रोणी' नावाचा भारतात निर्मित केलेला कॅमेरा ड्रोन लॉन्च केला आहे ?

29 / 30

इंग्रजांविरुद्धच्या उठावात 14 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या पाच हुतात्म्यांच्या सन्मानार्थ, पालघरचा मुख्य चौक "पाचबत्ती" (ज्याचा अर्थ मराठीत 'पाच दिवे' असा होतो) म्हणून ओळखला जातो. या हुतात्म्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता ?

30 / 30

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करु शकतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top