General Knowledge Practice Test In Marathi | Free Mock Test in Gk Question Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट / प्रश्नपत्रिका सोडवा – 44

General Knowledge Practice Test In Marathi | Free Mock Test in Gk Question Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट / प्रश्नपत्रिका सोडवा – 44

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

1 / 30

धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो ?

2 / 30

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात केव्हापासून लागू झाला ?

3 / 30

निकोलो काण्टी हा इटलीचा प्रवासी देवराय प्रथमच्या शासन काळात............राज्यात आला होता.

4 / 30

भारताची पहिली महिला शासक कोण होती ?

5 / 30

राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी पदावर राहू शकतात ?

6 / 30

आसाम रायफलचे मुख्यालय...........येथे आहे.

7 / 30

नंदादेवी शिखर.................आहे.

8 / 30

खेचोपतरी सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

9 / 30

खानापूरचे पठार......... जिल्हयात आहे.

10 / 30

एकल संक्रमणीय पध्दतीने...........ना निवडून दिले जाते.

11 / 30

सोशल सर्विस लिगची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ?

12 / 30

यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभाग येतात ?

13 / 30

पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही.

14 / 30

सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर कोणत्या शहरामध्ये दुरदर्शन सेवा सुरु झाली ?

15 / 30

ATP मध्ये कोणते खनिज असतात.

16 / 30

छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात विदेश मंत्री म्हणून........ कार्य करत होता.

17 / 30

ऑथेल्लो या प्रसिध्द नाटकाचे लेखक कोण आहे?

18 / 30

6001 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते.

19 / 30

आरेविले आश्रम कोणी स्थापन केले ?

20 / 30

इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु झाली ?

21 / 30

दक्षिण आशिया मध्ये पुढीलपैकी कोणता देश मोडत नाही ?

22 / 30

पुढीलपैकी कोणत्या फळात कर्बोदके आढळून येतात ते ओळखा.

23 / 30

1907 च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

24 / 30

सर्वात मोठी बाह्यस्त्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती?

25 / 30

मिनाबंकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

26 / 30

महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

27 / 30

भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

28 / 30

पुढीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिध्द आहे ?

29 / 30

जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो ?

30 / 30

सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top