General Knowledge Practice Test In Marathi | Free Mock Test in Gk Question Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट / प्रश्नपत्रिका सोडवा – 45

General Knowledge Practice Test In Marathi | Free Mock Test in Gk Question Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट / प्रश्नपत्रिका सोडवा – 45

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर कोणत्या शहरामध्ये दुरदर्शन सेवा सुरु झाली ?

2 / 40

आसाम रायफलचे मुख्यालय...........येथे आहे.

3 / 40

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचे संशोधन विषयी आहे.

4 / 40

भुकंपाची तीव्रता............या यंत्राद्वारे मोजता येते.

5 / 40

...............कर्करोगासाठी, कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली.

6 / 40

सदाफुली पासून कर्करोगावरील कोणते औषध मिळविले जाते ?

7 / 40

आइसक्रीम घनरूप करण्याकरिता वापरला जाणारा जिलेटीन हा पदार्थ............पासून निघतो.

8 / 40

महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 40

मार्गदर्शक तत्त्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे इच्छेवर सोडलेले आहे. असे कोणी म्हटले आहे ?

10 / 40

भारतातील संसदीय शासन पध्दती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे.

11 / 40

डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणते पद भुषविले नाही?

12 / 40

अंडर - 19 वर्ल्ड कप सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने जिंकला आहे.

13 / 40

राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम बापरले जाते ?

14 / 40

अंडर - 19  वर्ल्ड कप 2024 चा विजेता कोण आहे.

15 / 40

पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते ?

16 / 40

भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ?

17 / 40

टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

18 / 40

गोवा राज्याचे उच्च न्यायालय...........येथे आहे.

19 / 40

धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो ?

20 / 40

कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो ?

21 / 40

सोनार यंत्रनेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ?

22 / 40

मिनाबंकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

23 / 40

यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभाग येतात ?

24 / 40

दक्षिण आशिया मध्ये पुढीलपैकी कोणता देश मोडत नाही ?

25 / 40

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?

26 / 40

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाच्या पट्टा वरच्या बाजूस असतो ?

27 / 40

प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमकतः ज्या मानवी पेशी वाढविल्यात त्या .............पासून मिळविल्या.

28 / 40

निवडणुक प्रचार केव्हा थांबविला जातो ?

29 / 40

भारताची पहिली महिला शासक कोण होती ?

30 / 40

मिसाईल वुमन- अग्नी पुत्री कोणास म्हणतात ?

31 / 40

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात केव्हापासून लागू झाला ?

32 / 40

खालीलपैकी कोणती जीपीएस उपग्रह जनरेशन सिरीज नाही ?

33 / 40

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

34 / 40

आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिध्दांत कोणता ?

35 / 40

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे ?

36 / 40

सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आले ?

37 / 40

एन.बी.एफ.जी.आर. चे पेनीन्गुलर फोश जेनेटोक रिसोरसेस केंद हे..........येथे स्थित आहे.

38 / 40

खानापूरचे पठार......... जिल्हयात आहे.

39 / 40

ऑथेल्लो या प्रसिध्द नाटकाचे लेखक कोण आहे?

40 / 40

लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होवू नये म्हणून झालेल्या मतदानाच्या.......इतकी मते उमेदवारास मिळणे आवश्यक असते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top