Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 78

Police Bharti Practice Question ! Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 78

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंमी व उंची 21 सेंमी आहे तर त्याचा कर्ण किती सेंमी असेल?

2 / 30

"दास कॅपिटल" हा ग्रंथ कोणी लिहला आहे.

3 / 30

एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली ?

4 / 30

एका शेताची खुरपणी करण्यासाठी 25 मजुरांना 6 दिवस लागतात. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

5 / 30

'आजन्म' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

6 / 30

नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?

7 / 30

रामाने रावणास मारले. हा कोणता प्रयोग आहे ?

8 / 30

केलेला उपकार जो जाणत नाही असा...............

9 / 30

2 एकर भातशेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील ?

10 / 30

शेतकऱ्यांचा आसुड हे पुस्तक कोणी लिहले ?

11 / 30

'वठणीवर आणणे' याचा अर्थ काय ?

12 / 30

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपुर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरु केला ?

13 / 30

A ठिकाणापासून दिपक सरळ पूर्वेकडे 8 कि.मी. अंतर सरळ चालत जातो. तेथुन डावीकडे वळून 6 कि.मी. अंतर सरळ चालत जावून B या ठिकाणी पोहचतो, तर A पासुन B चे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे ?

14 / 30

एका सांकेतिक लिपीत GOOD हा शब्द TLLW असा लिहितात, तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहिल ?

15 / 30

4, 8, 6, 12, 8, 16, 10, 20, ?, 24

16 / 30

एका त्रिकोणातील 2 कोन हे 60° व 45° मापाचे आहेत तर कोनाचे माप काय असेल ?

17 / 30

वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चारपट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

18 / 30

एका सांकेतिक लिपीत EXPERT हा शब्द HASHUW असा लिहितात, . तर त्याच संकेतानुसार SMART हा शब्द कसा लिहाल ?

19 / 30

हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?

20 / 30

9, 15, 12, 18, 15, 21, 18, 24, ?

21 / 30

अडणीवरचा शंख असणे, म्हणजे काय ?

22 / 30

राजु व दिपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, दिपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर राजु, दिपक, संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

23 / 30

क्षयरोगाचे कारण काय असते ?

24 / 30

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?

25 / 30

कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

26 / 30

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ?

27 / 30

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकाणाचे क्षेत्रफळ किती ?

28 / 30

दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरु केले?

29 / 30

4913 याचे घनमूळ किती ?

30 / 30

समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसातसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top