Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 79

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 79

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती अंशाचा असेल?

2 / 30

नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

3 / 30

अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?

4 / 30

सन 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या घटनांना शंभर वर्षे पूर्ण झाली ?

अ) पहिली मानगाव अस्पृश्यता परिषद

ब) मूकनायक या मराठी पाक्षिकाची सुरुवात.

क) असहकार चळवळ

5 / 30

खालील पैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला ?

6 / 30

गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले ?

7 / 30

लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?

8 / 30

साडेसहा लिटर चे किती टक्के म्हणजे 130 मिलिलिटर ?

9 / 30

युवराज मैदानावर उभा आहे. तो पश्चिमेकडे 16 मीटर गेला नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेला तर मूळ ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?

10 / 30

वीजमाता या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?

11 / 30

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते ?

12 / 30

काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, 'परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते' तर आज कोणता वार आहे?

13 / 30

91876*2 या संख्येत * च्या जागी कोणता अंक आल्यास या संख्येला 8 ने नि:शेष भाग जाईल ?

14 / 30

16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ?

15 / 30

2, 8 आणि 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती ?

16 / 30

एका सांकेतिक भाषेत 523 म्हणजे BOOKS ARE OLD, 645 म्हणजे MAN IS OLD 783 म्हणजे BUY GOOD BOOKS तर त्या सांकेतिक भाषेत ARE साठी कोणता अंक वापरला जाईल ?

17 / 30

एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

18 / 30

दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावि 7 आहे तर यांचा लसावि किती ?

19 / 30

0.9857 x 0.01 x 0.0001 = ?

20 / 30

महाराष्ट्र शासनाने, कोणत्या साली, औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला ?

21 / 30

आयसीसी महिला 20-20 वर्ल्ड कप स्पर्धा-2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?

22 / 30

जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला ?

23 / 30

1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल ?

24 / 30

एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे 102, 55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल ?

25 / 30

सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?

26 / 30

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो ?

27 / 30

14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

28 / 30

वीज कंपनी एका युनिट साठी पाच रुपये इतका दर आकारते 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेली तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल ?

29 / 30

महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

30 / 30

एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top