पोलीस भरती टेस्ट – 25 Leave a Comment / पोलीस भरती टेस्टआगामी होणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव टेस्ट एकदा नक्की सोडवाच.👍 0 पोलीस भरती टेस्ट - 25 1 / 25 राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ______ आहे .(रायगड जिल्हा पोलीस भरती 2017 ) रोलेक्स सेन्सेक्स बँकेक्स निफ्टी 2 / 25 तीन नैसर्गिक संख्यांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या संख्यांची सरासरी ही दुसऱ्या व तिसऱ्या संख्येच्या सरासरीपेक्षा 15 ने जास्त आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल ❓ 40 20 15 30 3 / 25एक साधू नदीकाठी शिर्षासन करुन उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल ? उत्तर पश्चिम आग्नेय दक्षिण 4 / 25जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = ? 186 184 174 188 5 / 25 भूगोल ही परमेश्वराची देणगी असेल तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे सर्वनाम आले आहे. सामान्य अनिश्चित दर्शक संबंधी 6 / 25पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ?श्रावणीला थंडी वाजते . कर्त कर्म संकर प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग 7 / 25एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील ? 3000 600 6000 30 8 / 25एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती ? 25 20 35 40 9 / 25भारतातील पहिल्या भूमिगत संग्रहालयाचे (क्रंतिगाथा संग्रहालय) उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ? दिल्ली- लाल किल्ला मुंबई विधान भवन दिल्ली- राष्ट्रपती भवन मुंबई - राजभवन 10 / 25"ती रडली समुद्रच्या समुद्र" या रचनेतील अलंकार ओळखा. अनुप्रास उपमा यमक अतिशयोक्ती 11 / 253990 रुपये A : B व C यांना अनुक्रमे 2/5 , 3/4 व 4/5 या प्रमाणात वाटल्यास C ला किती रुपये मिळतील ? 1350 1440 1650 1220 12 / 25'कत्तलची रात्र' म्हणजे काय? पूर्ण रात्रभर नाचणे रात्रभर जागरण करणे अतिशय घाईगर्दीची रात्र अतिशय भीतीदायक रात्र 13 / 25" शॉन " चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ? व्हिएतनाम थायलंड कंबोडिया म्यानमार 14 / 25मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ? पांढऱ्या पेशी मेलामाईन हिमोग्लोबिन तांबड्या पेशी 15 / 25ज्या नामाच्या आश्रयाने विशेषणाचा वाक्यात उपयोग होतो म्हणजे ज्या नामाची व्याप्ती त्याचे योगे मर्यादित होते, त्या नामास विशेषणाच्या दृष्टीने_______म्हणतात. नामसाधित विशेषण विशेष्य धातूसाधित 16 / 25एका वर्तुळाभोवती घर आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा, लीला जवळ राहते. अंजली, सीमाजवळ राहत नाही सरिता, मनीषाच्या समोर राहते, तर कोमलजवळ कोण राहते ? लीला व सीमा मनीषा व सीमा मनीषा व लीला मनीषा व अंजली 17 / 25एका गावाची लोकसंख्या 8000 असून पुरुष 6% नी वाढले आणि स्त्रिया 10% नी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या 8600 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ❓ 3000 4000 2000 5000 18 / 25पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे ? वर्ग - ब वर्ग - क वर्ग - ड वर्ग - अ 19 / 25लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ______ धातूचा थर दिला जातो. सिल्वर झिंक कॉपर ब्राँझ 20 / 25काही माणसे एक काम 80 दिवसांत पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती ❓ 15 10 17 25 21 / 25_______ हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ? मांडवी कांडला एनोर कोची 22 / 25हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले बाळगंगाधर टिळक 23 / 25छातीशी छत्र आणि पाठीशी पुत्र बांधुन लक्ष्मीबाईने झाशीच्या ताटावरून घोडा फेकला होता. उभयविध द्विकर्मक सकर्मक अकर्मक 24 / 25माधव पुर्वेकडे तोंड करुन उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा काटकोनात वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ? पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व 25 / 25खालील वाक्यातील उपमान सांगा ?'सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.". गोगलगाय सारखी सुशिला हळूहळू Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »