Police Bharti Test Paper | Police Bharti practice test l पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.67

Police Bharti Test Paper | Police Bharti practice test l पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 50

नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प.........

2 / 50

अंदमान-निकोबार बेटांचा समूह खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे ?

3 / 50

'गोप्या पळाला' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

4 / 50

परवा 21 मार्च होता उद्याची तारीख व वार कोणता ?

5 / 50

विमलला शाळेत जायला उशीर झाला तिच्यानंतर 10 मिनिटांनी विद्या शाळेत गेली. मीना विद्याच्या अगोदर 5 मिनिटे शाळेत गेली तर उशीरा कोण गेले?

6 / 50

12000 च्या 20% च्या 50% = ?

7 / 50

AB 169 ते AB 199 पर्यंतच्या 10 व्या नोटांची एकूण रक्कम किती ?

8 / 50

अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

9 / 50

'कविता पेरू खाते' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

10 / 50

'नास्तिक' या शब्दात असलेला समास ओळखा.

11 / 50

'लंगोटीयार' या शब्दात असलेला समास ओळखा.

12 / 50

'बोका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

13 / 50

ती आणि तो घराबाहेर पडला. वाक्यातील असलेल्या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.

14 / 50

जर मी पुण्यात आलो तर तुझ्याकडे येईन, वाक्यात असलेल्या उभयान्वयी अव्ययांच्या प्रकार ओळखा.

15 / 50

रीती वर्तमानकाळ असलेले वाक्य ओळखा.

16 / 50

रीती भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

17 / 50

आपण हे काय आरंभले आहे, वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे. त्याचा प्रकार ओळखा.

18 / 50

तुम्ही मला मदत कराल का? वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे. त्याचा प्रकार ओळखा.

19 / 50

संपत्ती मिळवावी पण परोपकार करावा. या वाक्यात असलेला अव्यय निवडा.

20 / 50

आम्ही पोहोचलो अन् गाडी सुरु झाली. या वाक्यात असलेला अव्यय निवडा.

21 / 50

डाळ शिजणे' वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

22 / 50

'जीव अधीर होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

23 / 50

'चंग बांधणे' या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

24 / 50

'मोक्षदा' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

25 / 50

सलीमची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?

26 / 50

एका गाडीला एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी 40 कि.मी. वेगाने 10 तास लागतात. तिचा वेग ताशी 50 कि.मी. असेल तर तेवढे अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल?

27 / 50

'अटळ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

28 / 50

जेवणाच्या कार्यक्रमात मीठास..........असेही म्हणतात.

29 / 50

अहिराणी भाषा कोणत्या भाषेचा भाग आहे ?

30 / 50

कापलेल्या कागदांचा कचरा..........

31 / 50

समानार्थी शब्द ओळखा : केस

32 / 50

पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा.

33 / 50

स्ट्राॅबेरीचा जॅम टिकवण्यासाठी ……......….वापरतात.

34 / 50

खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणत नाहीत ?

35 / 50

एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी १२ आहे. सहापैकी पाच विषयात त्या विध्यार्थ्यास 8, 13, 9, 12 व 11 असे गुण आहेत. तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?

36 / 50

हृदयाचा स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात.

37 / 50

पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण……………मध्ये होते.

38 / 50

तंबाखू हा.......……..शब्द आहे.

 

 

39 / 50

कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू ………......

40 / 50

……….या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी 12 तासांचे असतात.

41 / 50

खालील मालिकेतील प्रश्नाचीन्हाच्या जागी काय येईल ?

163, 190, 219, 250, ?

42 / 50

दिलेल्या संख्यासमूहांशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा.

12, 32, 52

43 / 50

लेफ्टनंट : कॅप्टन :: कर्नल :: ?

44 / 50

1 कि.ग्रॅ. = ………. पौड.

45 / 50

10 पैसे, 20 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास, 22 रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?

46 / 50

a_ba_cbaac_aa_ba या अक्षरमालेतील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरल्यास कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा आला आहे ?

47 / 50

23 : 57 :: 1113 : ?

48 / 50

झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी पाचवे येते तर त्या रांगेत किती झाडे आहेत ?

49 / 50

कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते ?

50 / 50

एक वस्तु 56 रुपयांस विकल्याने, तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top