Marathi Grammar Test Paper | Marathi Vyakaran Test l मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.78

Marathi Grammar Test Paper | Marathi Vyakaran Test l मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा..

1 / 50

पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

2 / 50

नऊ रात्रींचा समुह' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.

3 / 50

‘पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

4 / 50

‘मी निबंध लिहितो’ सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळाचा कोणता प्रकार आहे ?

5 / 50

तो काही वर्ष बिनभाडयाच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता?

6 / 50

जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

7 / 50

सिंहाची ………..........होते.

8 / 50

योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा -

9 / 50

'पानिपत झाले' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

10 / 50

खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.

11 / 50

'निरंतर' या शब्दाचे संधी ओळखा.

12 / 50

'शरत्काल' शब्दाचे खरे संधी ओळखा.

13 / 50

खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.

14 / 50

'गल्लोगल्ली' या शब्दाचा समास ओळखा.

15 / 50

'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

16 / 50

'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

17 / 50

'गुरुजी मुलांना बसवितात' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

18 / 50

'त्याने बेलास मारले' या वाक्यामध्ये 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

19 / 50

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

20 / 50

'गायरान' या शब्दाचे लिंग ओळखा.

21 / 50

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

22 / 50

मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?

23 / 50

मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?

24 / 50

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ……............होय.

25 / 50

'मिष्टान्न' शब्दाचे खरे संधी ओळखा.

26 / 50

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

27 / 50

'गोप्या पळाला' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

28 / 50

अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

29 / 50

'कविता पेरू खाते' या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

30 / 50

'नास्तिक' या शब्दात असलेला समास ओळखा.

31 / 50

'लंगोटीयार' या शब्दात असलेला समास ओळखा.

32 / 50

ती आणि तो घराबाहेर पडला. वाक्यातील असलेल्या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.

33 / 50

जर मी पुण्यात आलो तर तुझ्याकडे येईन, वाक्यात असलेल्या उभयान्वयी अव्ययांच्या प्रकार ओळखा.

34 / 50

रीती वर्तमानकाळ असलेले वाक्य ओळखा.

35 / 50

रीती भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

36 / 50

आपण हे काय आरंभले आहे, वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे. त्याचा प्रकार ओळखा.

37 / 50

तुम्ही मला मदत कराल का? वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे. त्याचा प्रकार ओळखा.

38 / 50

संपत्ती मिळवावी पण परोपकार करावा. या वाक्यात असलेला अव्यय निवडा.

39 / 50

डाळ शिजणे' वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

40 / 50

'चंग बांधणे' या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

41 / 50

'मोक्षदा' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

42 / 50

'अटळ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

43 / 50

अहिराणी भाषा कोणत्या भाषेचा भाग आहे ?

44 / 50

‘ बाईनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

45 / 50

नजरेत भरणे………......

46 / 50

खालीलपैकी सामान्य नाम कोणते.

47 / 50

समानार्थी शब्द ओळखा : केस

48 / 50

'जीव अधीर होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

49 / 50

कापलेल्या कागदांचा कचरा..........

50 / 50

तंबाखू हा.......……..शब्द आहे.

 

 

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.


 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top