Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | जिल्हा परिषद  |सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.5

Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper |जिल्हा परिषद  |सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

ब’ जीवनसत्वे एकूण …… प्रकारची असतात

2 / 30

तंबाखू हा.......……..शब्द आहे.

 

 

3 / 30

पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण …….. असते.

4 / 30

भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे.

5 / 30

स्ट्राॅबेरीचा जॅम टिकवण्यासाठी ……......….वापरतात.

6 / 30

खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते?

7 / 30

समानार्थी शब्द ओळखा : केस

8 / 30

खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणत नाहीत ?

9 / 30

कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू ………......

10 / 30

पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा.

11 / 30

‘रामाने रावणास मारले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

12 / 30

गुणसूत्रे हि DNA आणि ….. यांनी बनलेली असतात.

13 / 30

……..........she is my mother, I suspect her.

14 / 30

कॉड माशाच्या तेलात …….......जीवनसत्वे जास्त असते.

15 / 30

निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ‘शारदा’ आणि ‘मुक्ती’ यासारखी सदने ……….यांनी स्थापन केली.

16 / 30

भारताचे पहिले उपपंतप्रधान ……….....होते.

17 / 30

हृदयाचा स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात.

18 / 30

क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी ……….वापरतात.

19 / 30

……….या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी 12 तासांचे असतात.

20 / 30

पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण……………मध्ये होते.

21 / 30

एक वस्तु 56 रुपयांस विकल्याने, तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?

22 / 30

86 - 35 या संख्येला 15 ने निःशेस भाग जातो, तर – च्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल ?

23 / 30

10 पैसे, 20 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास, 22 रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?

24 / 30

एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी १२ आहे. सहापैकी पाच विषयात त्या विध्यार्थ्यास 8, 13, 9, 12 व 11 असे गुण आहेत. तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?

25 / 30

8*234* या 6 अंकी संख्येत * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीत फरक 89991 आहे तर तो अंक कोणता ?

26 / 30

‘मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच’ या अर्थाची म्हण ओळखा.

27 / 30

‘ बाईनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

28 / 30

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ……… असते.

29 / 30

1 कि.ग्रॅ. = ………. पौड.

30 / 30

गरोदर स्त्रियां मध्ये सर्वसाधारणत: ………......ची कमतरता असते.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top