Police Bharti Practice Paper | पोलीस भरती सराव पेपर | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 65 सोडवा.

Police Bharti Practice Paper | पोलीस भरती सराव पेपर | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 65 सोडवा.

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

टोकीयो ऑलिंपिक्स 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही?

2 / 30

खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत?

3 / 30

खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?

4 / 30

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?

5 / 30

पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ?

6 / 30

खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

7 / 30

122+ 142 - 92 = ?

8 / 30

जर 15,17,16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = ?

9 / 30

1814 - 16 x 04 = ?

10 / 30

10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल.

11 / 30

शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शामजवळ कोंबड्या किती?

12 / 30

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

13 / 30

साडे आठ किलोग्राम खजूराच्या 250 ग्रॅमची एक या प्रमाणे किती पिशव्या होतील?

14 / 30

सामासिक शब्दाची फोंड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

15 / 30

कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल (आयआरबी) चा गट क्रमांक काय?

16 / 30

5 x 9 = 54, 7 x 4 = 82; तर 9 x 8 = ?

17 / 30

एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकली आहेत. त्याचे हॅन्डल्स मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात, तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?

18 / 30

ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

19 / 30

निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?

20 / 30

चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?

21 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

22 / 30

रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले?

23 / 30

प्रति चौरस मीटर रु.600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रु.4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल, त्याची रुंदी किती असेल?

24 / 30

'पायाखाली रान घाली सारे' या वाक्यातील क्रियापद ओळखा?

25 / 30

आणि, अथवा ही............... अव्यये आहेत.

26 / 30

द्वंद्व समासाचे उदहरण कोणते?

27 / 30

इंडीयन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली?

28 / 30

सागर तळावरील पर्वतरांगाना ............म्हणून ओळखले जाते.

29 / 30

महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र........... जिल्हा परिषदा आहेत.

30 / 30

ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top