Marathi Grammar Teat | Marathi Vyakran Test | साहित्यिक व त्यांची टोपण नाव सराव टेस्ट सोडवा..

Marathi Grammar Teat | Marathi Vyakran Test | साहित्यिक व त्यांची टोपण नाव सराव टेस्ट सोडवा..

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 ⏺ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

साहित्यिक व त्यांची टोपण नाव सराव टेस्ट

1 / 25

प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव लिहा.

2 / 25

आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोण ओळखले जाते ?

3 / 25

बाकोबा हे कोणाचे टोपणनाव आहे ?

4 / 25

फुलामुलांचे कवी असे कोणाला म्हणतात ?

5 / 25

माधवानुज हे टोपणनाव कोणाचे आहे ?

6 / 25

विभावरी शिरूरकर हे कोणाचे टोपणनाव आहे ?

7 / 25

सुनंदा कुलकर्णी यांचे टोपणनाव कोणते ?

8 / 25

वीरसेन आनंद कदम यांचे टोपणनाव काय ?

9 / 25

माधव केशव काटदरे यांचे टोपणनाव ओळखा.

10 / 25

चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव कोणते ?

11 / 25

आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपणनाव सांगा.

12 / 25

आदय मराठी कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?

13 / 25

दिनकर दत्तात्रय भोसले यांचे टोपणनाव कोणते ?

14 / 25

त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ?

15 / 25

जयवंत दळवी यांचे टोपणनाव कोणते ?

16 / 25

गोदाराणी हे टोपणनाव कोणाचे आहे ?

17 / 25

शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपणनाव लिहा.

18 / 25

शांताराम हे टोपणनाव कोणाचे आहे.

19 / 25

राम गणेश गडकरी यांचे विनोदी लेखन करताना....... हे टोपणनाव. तर बाकी वेळेला गोविंदाग्रज हे टोपणनाव आहे.

20 / 25

सेतु माधवराव पगडी यांचे टोपणनाव काय ?

21 / 25

रानकवी असे कोणाला म्हणतात

22 / 25

आज्ञातवासी हे टोपणनाव कोणाचे आहे ?

23 / 25

रा.वि. टिकेकर यांचे टोपणनाव ओळखा.

24 / 25

नारायण सूर्याजीपंत ठोसर हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे ?

25 / 25

गोविंद हे टोपणनाव कोणाचे आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top