Aarogy sevak test | Science Practice test | विज्ञान सराव टेस्ट | आरोग्य सेवक सराव टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.

Aarogy sevak test | Science Practice test | विज्ञान सराव टेस्ट | आरोग्य सेवक सराव टेस्ट क्रमांक – 2 सोडवा.


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आरोग्य सेवक ( विज्ञान ) टेस्ट सोडवा.

1 / 30

एखाद्या पदार्थात कार्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो?

2 / 30

पॉलीश केलेल्या धान्यांमधील कोणते जिवनसत्व नष्ट झाले असते ?

3 / 30

हीमोफीलीया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो ?

4 / 30

जिवाणूमध्ये किती गुणसुत्रे असतात ?

5 / 30

लाल रक्त पेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो ?

6 / 30

खालीलपैकी कोणते विटामीन रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असते ?

7 / 30

शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो ?

8 / 30

खेळाडूंना त्वरित उर्जा मिळविण्यासाठी काय  देतात ?

9 / 30

पांढऱ्या रक्त पेशींचे मुख्य कार्य कोणते ?

10 / 30

सर्पाच विष कशावर हल्ला करते ?

11 / 30

यकृतात पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोपून न घेतल्यास म्हणून कावीळ हा रोग होतो ?

12 / 30

भारतात जागतिक एडस् दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

13 / 30

दुध आणि दुग्धजन्य पदार्थात .............जास्त प्रमाणात असतात.

14 / 30

पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते.

15 / 30

महाराष्ट्रात तातडीचर रुग्णवाहिका सेवा ............या नंबर वर फोन केल्यास उपलब्ध होते.

16 / 30

नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावे.

17 / 30

जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा  करतात ?

18 / 30

..............या रोगाला कारणीभूत डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते ?

19 / 30

जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला ?

20 / 30

विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते?

21 / 30

जन्मनोंदणी ही जन्मानंतर..............दिवसांच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे.

22 / 30

शरीरात मूत्रनिर्मितीची प्रकिया ..............या अवयवात होते ?

23 / 30

मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

24 / 30

...................या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते ?

25 / 30

लाळेमधील पाचकरवाया मुळे........... या अन्न घटकाचे विघटन होते.

26 / 30

धुम्रपानामुळे............ या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो.

27 / 30

ट्रीपल या लसीमध्ये................ ह्या रोगाच्या लसीचा समावेश नाही.

28 / 30

हिवतापाचा प्रसार............ ह्या डासामार्फत होतो ?

29 / 30

रक्तशर्करा वाढणे हे कुठल्या रोगाचे लक्षण आहे ?

30 / 30

आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top