𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 51

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 51

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट -51 सोडवा.


0

पोलीस भरती सराव टेस्ट - 51

1 / 20

53 व्या IFFI 2022 मध्ये 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022' ने कोणत्या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले आहे ?

2 / 20

शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे.

3 / 20

'जन्मखोड' या सामासिक शब्दातील समास ओळखा.

4 / 20

विधानसभा कोण बरखास्त करू शकतो ?

5 / 20

खालीलपैकी सर्वात जुनी घटना कोणती आहे ?

6 / 20

इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

7 / 20

घनाचे पृष्ठफळ 1350 चौसेमी असल्यास घनफळ काढा.

8 / 20

3, 1, 6 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील?

9 / 20

भाषा हे............ चे माध्यम आहे.

10 / 20

पुढील प्रश्नांमधील विसंगत संख्या गट ओळखा.

11 / 20

9 (-7 × 3+ (- 4 ) -76 ÷ 19 ) = ?

12 / 20

त्याच्यासारखा विद्वान तोच!' या वाक्यासाठी योग्य क्रियापद कोणते ?

13 / 20

अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

14 / 20

"Internet" चे पूर्ण रूप सांगा ?

15 / 20

पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही ?

16 / 20

FIFA विश्वचषक 2022 मध्ये पुरुषांच्या विश्वचषक सामन्यात रेफ्री करणारी पहिली महिला कोण ठरली आहे?

17 / 20

काँग्रेसचा मृत्यू हे माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे ध्येय आहे' असे कोण म्हणाले ?

18 / 20

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

19 / 20

'कुक्षि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

20 / 20

'तूप' हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top