Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 66

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट – 66

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -66 सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 66

1 / 20

'धृतराष्ट्र' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

2 / 20

'कुक्षि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

3 / 20

ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

4 / 20

सम् ' हा उपसर्ग नसलेला शब्द कोणता.

5 / 20

'दोन कुटुंबात विवाहसंबंधामुळे निर्माण झालेले नाते' - या शब्दसमुहास पुढील पर्यायातून एक बरोबर पर्याय निवडा.

6 / 20

खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा. 'उपरती होणे'

7 / 20

आई त्या मुलाला हसवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.

8 / 20

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

9 / 20

'नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय?

10 / 20

वधू या शब्दाचे अनेकवचनी रुप लिहा.

11 / 20

'घोडा घोडा खेळू चला! मौज घडीभर करू चला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

12 / 20

'पोलीसांनी चोरास शोधून काढले' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

13 / 20

"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

14 / 20

हरि - हर या शब्दात वापरलेल चिन्ह कोणते ?

15 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे ?

16 / 20

अनुकरण वाचक शब्द ओळखा.

17 / 20

 

'आंबा' हा शब्द..........प्रकारात मोडतो.

18 / 20

'तूप' हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला?

19 / 20

सूतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता.

20 / 20

परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता.

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top