General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 35

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 35

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -35 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 35

1 / 20

काळ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

 

2 / 20

खालीलपैकी कोणता गर्ता हिंदी महासागरात आहे ?

3 / 20

खालीलपैकी श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे ?

4 / 20

फिल्म फेअर पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो ?

5 / 20

भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे ?

6 / 20

अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?

7 / 20

मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?

8 / 20

दशकातील शतक' म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?

9 / 20

वटवृक्ष हे .......... या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे ?

10 / 20

खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.

11 / 20

भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

12 / 20

स्त्री धर्मनीती 'हे पुस्तक कोणी लिहिले ?

13 / 20

देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली ?

14 / 20

राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?

15 / 20

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते?

16 / 20

बटाटा या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय .

17 / 20

राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?

18 / 20

.............. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे?

19 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?

20 / 20

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top