Current Affairs Practice Test ! घडामोडी सराव टेस्ट – 10

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ चालू घडामोडी सराव टेस्ट – 10

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी सराव टेस्ट -10 सोडवा. 

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - 10

1 / 15

नुकताच ............ वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे.

2 / 15

भारतीय रेल्वेने मुंबई स्थानकांवर ........ नावाची मशिन बसवली आहे ?

3 / 15

53 व्या IFFI 2022 मध्ये 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022' ने कोणत्या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले आहे ?

4 / 15

14 वे ब्रिक्स शिखर संमेलन 2022 कोठे नियोजित आहे ?

5 / 15

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?

6 / 15

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मिळाला आहे ?

7 / 15

वे अरबल्स ब्रँड नॉईजने............ या खेळाडूस ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

8 / 15

'द बाख लाँग ब्रिज' हा सर्वात लांब काचेचा पूल कोणत्या देशात आहे?

9 / 15

7 वे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले आहे ?

10 / 15

'द बाख लाँग ब्रिज' हा सर्वात लांब काचेचा पूल कोणत्या देशात आहे?

11 / 15

12 वी जागतिक हिंदी परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे ?

12 / 15

नवे महसूल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

13 / 15

प्रोजेक्ट 75 (इंडिया) किंवा P-751 कोणत्या भारतीय सशस्त्र दलाशी संबंधित आहे ?

14 / 15

जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे तर या यादीनुसार सर्वात महागडे शहर कोणते ?

15 / 15

जेरेमी लालरीनुंगा' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top