General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 36

 

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 36

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -36 सोडवा.

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 36

1 / 20

पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत?

2 / 20

खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहीला पेशवा कोण ?

3 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते ?

4 / 20

विधानसभा कोण बरखास्त करू शकतो ?

5 / 20

राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमूख कोण असती ?

6 / 20

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

7 / 20

चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे ?

8 / 20

श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ?

9 / 20

महाराष्ट्रातील जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे ?

10 / 20

रशियन राज्यक्रांती केव्हा झाली ?

11 / 20

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला ?

12 / 20

महाराष्ट्रात एकूण किती पोलिस परिक्षेत्रे आहेत ?

13 / 20

भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे?

14 / 20

पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही ?

15 / 20

मृदेचे प्राथमिक कण कोणते आहेत ?

16 / 20

खालीलपैकी सर्वात जुनी घटना कोणती आहे ?

17 / 20

इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

18 / 20

निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे ?

19 / 20

काळ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

 

20 / 20

भारत - बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top