Math Test ! गणित सराव टेस्ट – 26

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ गणित सराव टेस्ट – 26

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट -26 सोडवा.

0

गणित सराव टेस्ट - 26

1 / 15

 

3×3×3..... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ❓

.   Www.Ganitmanch.Com

2 / 15

9 (-7 × 3+ (- 4 ) -76 ÷ 19 ) = ?

3 / 15

3, 1, 6 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील?

4 / 15

 जर x व y सरासरी मासिक उत्पन्न 5050 रुपये असेल Y व Z चे सरासरी मासिक उत्पन्न 6250 असेल X व Z यांचे सरासरी उत्पन्न 5200 असेल तर X मासिक उत्पन्न किती ❓

www.Ganitmanch.Com

5 / 15

A हा एक काम 25 दिवसात करतो. B हा तेच काम 20दि. करतो जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर A हा काम सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात संपवेल ❓

Www.Ganitmanch.com

6 / 15

 

क्रिकेट टिमसाठी 15 खेळाडुमधुन 11 खेळाडूंची निवड करायची आहेत तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील ❓

www.Ganitmanch.Com

7 / 15

सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील ?

8 / 15

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे ?

9 / 15

A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षापुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती ?

10 / 15

घनाचे पृष्ठफळ 1350 चौसेमी असल्यास घनफळ काढा.

11 / 15

5 × 20 × 0 + 7

12 / 15

X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणती ?

Www.Ganitmanch.Com

13 / 15

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

 

14 / 15

2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती ?

www.Ganitmanch.Com

15 / 15

दोन संख्याचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

 

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top