𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 42

 

✓ पोलीस भरती सराव टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 42 सोडवा.

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 42

1 / 20

............. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

2 / 20

शुध्द शब्द ओळखा.

3 / 20

हिंदू- मुस्लिम ऐक्या चे दुत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

4 / 20

लंगोटीयार ' समास ओळखा.

 

 

5 / 20

'ग्रंथकार', 'कुंभकार', 'पांथस्थ', 'द्विज' हे शब्द कोणत्या समासातील आहेत ?

6 / 20

"चकडा एक्सप्रेस" म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते..?

7 / 20

21 सेमी त्रिज्येचा धातुचा गोळा वितळुन त्यापासून 2 सेमी असलेल्या किती घनाकृती घन तयार करता येतील ?

8 / 20

भारतातील पहिले हिमस्खलन - निरीक्षण रडार कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले गेले आहे?

9 / 20

5 वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 3 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1: 2 होईल, तर रमेशचे आजचे वय किती ?

10 / 20

'द लास्ट हिरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

11 / 20

एक मिलियन म्हणजे किती ?

12 / 20

40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील ?

13 / 20

 

आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे 16 मिटर गेली. नंतर दक्षिणेकडे 12 मिटर गेली तर मुळ ठिकाणापासुन ती आता किती अंतरावर आहे ?

14 / 20

'चोरभय' या शब्दातील योग्य समास ओळखा.

15 / 20

'अष्टकर्णिका' या संस्कृत शब्दातील मराठी अर्थ खालीलपैकी कोणता ?

16 / 20

दूरदर्शन हे ............... माध्यम आहे.

17 / 20

भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणार घाबरट मनुष्य' या वाक्यासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

18 / 20

एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8 भवरे यांची एकुण किंमत 77 रूपये आहे 8 चेंडु व 5 भवरे यांची एकुण किंमत 92 रूपये आहे. तर 1 चेंडु व 1 भवरा यांची एकुण किंमत किती असेल ?

Www.Ganitmanch.Com

19 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेणीस युनेस्काकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे ?

20 / 20

ZY:AB ::  XW : ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top