𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 53 [ विशेषण ] भाग -1

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15 

Passing – 8 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click मराठी व्याकरण सराव सराव टेस्ट – 53 [ विशेषण ] सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 53 [ विशेषण ] भाग - 1

1 / 15

पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

2 / 15

जत्रेला (पुष्कळ ) लोक आलेले होते.

विशेषनाचा प्रकार ओळखा ?

3 / 15

अर्धा, पाऊण, चतकोर, साडेतीन ही कोणत्या प्रकारातील विशेषणे आहेत ?

4 / 15

ज्याचे वर्णन केले जाते ते............. तर वर्णन करणारा शब्द ..............असतो.

5 / 15

हा चौपदरी रस्ता आहे.

- संख्या विशेषण चा प्रकार ओळखा ?

6 / 15

विशेषणाचे किती प्रकार पडतात ?

7 / 15

(असला) नवरा नको ग बाई! वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?

8 / 15

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असे म्हणतात ही व्याख्या खालील पैकी कोणी केली आहे ?

9 / 15

धीरज हुशार मुलगा आहे.

वाक्यातील विशेषण ओळखा ?

10 / 15

नामानंतर येणाऱ्या विशेषणाला ............ असे म्हणतात.

11 / 15

दुप्पट, द्विगुणित, दुहेरी ही कोणत्या प्रकारातील विशेषणे आहेत ?

12 / 15

नामा बद्दल विशेष माहिती सांगून नावाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास .......... असे म्हणतात.

13 / 15

चुकीची जोडी ओळखा ?

14 / 15

पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?

• चौदावे वर्ष

15 / 15

खालीलपैकी अव्यय साधित विशेषण ओळखा ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top