1 ऑक्टोंबर 2022 चालू घडामोडी

✴️ 1 ऑक्टोंबर 2022 चालू घडामोडी ✴️

📙 Q.1) 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 आयोजन कोणते राज्य करणार आहे?

उत्तर – गुजरात ✅

📙 Q.2 ) अलीकडेच कोणाची सौदी अरेबिया चे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर – क्राऊन प्रिन्स मोहम्मद ✅

📙 Q.3 ) अलीकडेच कोणाला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे?

उत्तर – उषा मंगेशकर व हरिप्रसाद चौरसिया ✅

📙 Q.4 ) राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन (NBA) चे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर – रणवीर सिंग ✅

📙 Q.5 ) अलीकडेच कोणत्या संघाने लेव्हर कप इनडोअर टेनिस स्पर्धा 2022 जिंकली?

उत्तर – टीम वर्ल्ड ✅

📙 Q.6)अलीकडेच कोणत्या शहराच्या चौकाला लतादीदींचे नाव देण्यात आलेले आहे?

उत्तर – आयोध्या ✅

📙 Q.7) गांधीनगर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले ?

उत्तर – नरेंद्र मोदी ✅

📙 Q.8) ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

उत्तर – अँथनी अल्बानीज ✅

📙 Q 9 ) कोणत्या राज्याने ‘आयुष्मान उत्कृष्ठ पुरस्कार 2022’ जिंकला आहे ?

उत्तर – उत्तरप्रदेश ✅

📙 Q 10 ) भारताचे नवीन ऍटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

उत्तर – आर व्यंकटरमणी ✅

🌎 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा 👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top