𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 26

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click सामान्यज्ञान सराव सराव टेस्ट – 26 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट -26

1 / 20

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

2 / 20

भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणुन ओळखले जाते ?

3 / 20

गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजवाहक कोण ?

4 / 20

आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे ?

5 / 20

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना कोणी केली ?

6 / 20

1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?

7 / 20

अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते ?

8 / 20

नंदुरबार व वाशिम जिल्ह्यांची निर्मिती ........... रोजी झाली ?

9 / 20

राजा कनिष्काची  राजधानी कोठे  होती.

10 / 20

पिकांच्या आधारभूत किंमती कोण जाहिर करते ?

11 / 20

ग्रामीण पोलीस परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो ?

12 / 20

ऋग्वेद कोणत्या या काळात रचले गेले ?

13 / 20

भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण ?

14 / 20

नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे ?

15 / 20

धुळे, नंदुरबार, नाशिक व पालघर या चारही जिल्ह्यांच्या सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संलग्न आहेत?

16 / 20

प्रदूषण मुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि ............... या नद्यांचा समावेश आहे.

17 / 20

सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीद वाक्य आहे ?

18 / 20

भारतातील सर्वात खोल बंदर कोणते ?

19 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ?

20 / 20

धुपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top