MPSC सराव टेस्ट – 4 [ MH Geography ]

🌳“MH Geography (Mpsc)”  “महाराष्ट्राची थोड्याक्यात माहिती, महाराष्ट्राचे प्रादेशिक व प्रशासकीय विभाग,महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या सर्व घटकांवर आधारित सराव टेस्ट.

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून MPSC सराव टेस्ट –  4 सोडवा.

0

MPSC सराव टेस्ट - 4

1 / 20

योग्य विधान ओळखा.

अ) महाराष्ट्रातील विदर्भ विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे.

ब) महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये 7 महानगरपालिका आहेत.

2 / 20

कोकणची उत्तर व दक्षिण सिमा अनुक्रमे ........... यांनी निश्चित केले आहे.

3 / 20

कोणते राज्य महाराष्ट्राच्या .............. आग्नेयेस आहे?

4 / 20

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, व नांदेड या चारही जिल्ह्यांची सरहद्द खालीलपैकी कोणत्या एक राज्यास भिडली आहे?

5 / 20

महाराष्ट्रात वऱ्हाड या प्रादेशिक विभागात ................ जिल्हे आहेत.

6 / 20

अ) महाराष्ट्राचे पठार लाव्हारसाच्या संचयापासून बनले आहे.

ब) महाराष्ट्राच्या पठारी प्ररदेशात बॉक्साईड, चुनखडी, क्रोमिइट, मॅग्नीज, जिप्सम, दगडी कोळसा, लोह, इत्यादी खनिज सापडतात.

7 / 20

खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

अ ) "सुवर्णदुर्ग" हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.

ब) रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळ "जंजिरा" हा ऐतिहासिक जलदुर्ग आहे.

क) कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला 'वलाटी" म्हणतात.

8 / 20

महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यामध्ये समावेश होत नाही?

9 / 20

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने कोणत्या पर्यायात बरोबर दिले आहेत?

10 / 20

रायरेश्वर शिखराची उंची .............. मीटर आहे.

11 / 20

खाली डोंगर व ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत. यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

12 / 20

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

13 / 20

कोकणची उत्तर व दक्षिण सिमा अनुक्रमे ........... यांनी निश्चित केले आहे.

14 / 20

अ ) महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशाला कोकण म्हणतात.

ब) महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत आहे.

क) महाराष्ट्राचा समुद्रकिनारा "फियॉर्ड" प्रकारचा आहे.

15 / 20

धुळे, नंदुरबार, नाशिक व पालघर या चारही जिल्ह्यांच्या सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संलग्न आहेत?

16 / 20

विधाने:- अ) कोकणातील समुद्रकिनाऱ्यास लागून असलेल्या भागास "खलाटी" म्हणतात.

ब) अरबी समुद्रास लागून असलेल्या पश्चिम किनारपट्टीतील सखल प्रदेशास "खलाटी "म्हणतात.

17 / 20

................ हे महाराष्ट्राच्या पठारी भागात आढळणारे महत्वाचे ऊर्जा साधन आहे.

18 / 20

नंदुरबार व वाशिम जिल्ह्यांची निर्मिती ........... रोजी झाली ?

19 / 20

उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम लावा.

20 / 20

उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या विभागाची आहेत?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top