𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 52 [ सर्वनाम ] भाग – 2

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मराठी व्याकरण सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 52 [ सर्वनाम ] भाग – 2 सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 52 [ सर्वनाम ] भाग - 2

1 / 15

जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

2 / 15

सर्वनाम हे ...................

3 / 15

माझ्या मुठीत (काय) ते सांग पाहू. कंसातील शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

4 / 15

प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह असते ?

5 / 15

संबंधी सर्वनाम कोणत्या वाक्यात वापरले जातात ?

6 / 15

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात आपण या सर्व नामाचा प्रथम पुरुष वाचक सर्वनाम म्हणून वापर केलेला आहे ?

7 / 15

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर केला जातो ?

8 / 15

तो (आपणहून) माझ्याकडे आला.

• वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा सर्वनामाचे प्रकार ओळखा ?

9 / 15

नऊ सर्वनाम पैकी लिंग व वचन अशा दोन्ही नुसार बदलणारे एकूण सर्वनामे किती आहे ?

10 / 15

लिंग भेदानुसार न बदलणारे सर्वनाम ओळखा.

11 / 15

हा, ही, हे कोणत्या प्रकारातील सर्वनाम आहेत ?

12 / 15

ज्याच्या हाती ससा तो पारधी. या वाक्यात कोण कोणत्या प्रकारातील सर्वनाम आहेत ?

13 / 15

पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम ओळखा ?

14 / 15

लिंग व वचन विकार न होणारे एकूण सर्वनामे किती ?

15 / 15

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top