Police bharti Test – 34 !पोलीस भरती सराव टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी अत्यंत महत्वाची सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. • खालील start बटनावर click करून आजची Test चालू करा. 0 पोलीस भरती सराव टेस्ट - 34 1 / 20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२५ खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे ? पाकिस्तान ऑष्ट्रेलिया भारत न्यूझीलंड 2 / 20 पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.- दगडावर केलेले कोरीव काम. मूर्तिकार शिलालेख शिल्पकार शिल्प 3 / 20 छत्रपती शिवरायांची शेवटची मोहीम खालीलपैकी कोणती ? राजस्थान कर्नाटक देवगिरी आंध्रप्रदेश 4 / 20 2 दिवस 2 तासात मिनिट काटा घड्याळाला किती फेऱ्या मारतो ? 24 48 56 50 5 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी - हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? प्रणयप्रभा पृथ्वी मालिनी जीवनलहरी 6 / 20 माधुरी गणपतीच्या मुर्तीसमोर हात जोडुन उभी होती, तीच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मुर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ? पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व 7 / 20 खालीलपैकी कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो ? 3 मार्च 26 जानेवारी 17 फेब्रुवारी 24 मार्च 8 / 20 एका शेतात 20 कोंबड्या ,15 गायी व काही गुराखी उभे आहेत , सर्वांच्या पायांच्या एकत्रित संख्या हि सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील ? 5 4 8 6 9 / 20 अ ची जन्मतारीख 1 जुलै 2000 आहे . ब ची 1 नोव्हेंबर 2001 आहे तर दोंघाच्या वयातील अंतर किती ? 1 वर्षे 4 महिने 1 वर्षे 3 महिने 1 वर्षे 2 महिने 1 वर्षे 10 / 20 कमळ फुले मुलगी हसे , असेच मला वाटते - अलंकार ओळखा. चेतनागुणौक्ती अर्थान्तरन्यास उत्प्रेक्षा विरोधाभास 11 / 20 तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज 147 आहे ,तर मधली संख्या कोणती ? 47 39 43 49 12 / 20 ' खग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश विहंग ढग नदी 13 / 20 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे ? रामदास तडस शरद पवार बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे 14 / 20 घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. - शब्दशक्ती ओळखा. अभिधा लक्षणा लक्ष्यनिक व्यंजना 15 / 20 सिगरेटच्या धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो ? तोंडाचा फुप्फूस आतड्यांचा यकृत 16 / 20 नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते ? 1501 ते 5000 300 ते 400 2001 ते 4000 1501 ते 3000 17 / 20 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त हृदयातून ______ वेळा जाते . दोन एक चार तीन 18 / 20 सहा व्यक्ती 1 काम 10 दिवसात करु शकतात 8 दिवसानंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती...? 9 11 12 10 19 / 20 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ? डेहराडून श्रीनगर गुवाहाटी नवी दिल्ली 20 / 20 खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ? देखणी बायको महान भारत कुरूप अप्सरा हुशार मुलगा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »