GK Police Bharti Oneliner ! पोलीस भरती वनलायनर

📕 महाराष्ट्र पोलीसचे ‘C-60’ हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी वापरले जाते ?

उत्तर – नक्षलवाद ✅

📕 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – आसाम ✅

🌐 Www.Ganitmanch.com

📕 सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?

उत्तर – खान अब्दुल गफार खान ✅

📕 भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर – तेलंगणा ✅

📕 किरणोत्साराचा शोध कोणी लावला ?

उत्तर – हेन्री बेक्सवेल ✅

📕 ‘फिफा वर्ल्डकप खालील खेळासाठी देण्यात येतो ?

उत्तर – फुटबॉल ✅

📕 अतराळात फुललेले पहिले फुल कोणते ? येतो?

उत्तर – झोनिआ ✅

📕 ‘तेजस’ काय आहे?

उत्तर – लडाऊ विमान ✅

🌐 Www.Ganitmanch.com

📕 महाराष्ट्रातील ‘सातवाहन’ राज्यकर्त्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती ?

उत्तर – प्रतिष्ठाण ✅

📕 ‘प्रोड्युसर गॅस ‘ या इंधनातील घटक ओळखा?

उत्तर – कार्बन मोना ऑक्साईड (CO) + नायट्रोजन (N2) ✅

📕 एक टेराबाईट (1 TB ) म्हणजे ?

– १०२४ गिगा बाईट ✅

📕 सवतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली ?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

📕 PAN संदर्भात विधान काय ?

उत्तर – पर्मनन्ट अकाऊंट नंबर ✅

🌐 Www.Ganitmanch.com

📕 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वांत मोठी बँक आहे?

उत्तर – स्टेट बँक ऑफ इंडिया ✅

📕 कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?

उत्तर – जस्त ✅

📕 समुद्रकड़ा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होतात ?

उत्तर – खनन ✅

📕 पालघर जिल्ह्यातील ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर – मोखाडा ✅

🌐 Www.Ganitmanch.com

📕 १८५७ च्या उठावाबद्दल ‘पहिले स्वतंत्र्ययुध्द’ असे उद्गार कोणी काढले?

उत्तर – वि. दा. सावरकर ✅

📕 परकाश वर्षे हे कशाचे एकक आहे ?

उत्तर – अंतर ✅

📕 अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर – धुळे ✅

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की  share करा 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top