📕 27 जुलै 2022 चालू घडामोडी

 

📕 27 जुलै 2022 चालू घडामोडी 📕

Q.1 नुकतेच कोणत्या देशाने आपले नवीन स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन मॉड्यूलपैकी दुसरे लॉन्च केले?
उत्तर:- चीन

Q.2 वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- अक्षय मुद्रा

Q.3 बोगोसागर नोदल सराव हा भारत आणि….. या देशासोबत पार पडतो?
उत्तर:- बांगलादेश

Q.4 भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) A+ श्रेणीतील पंचांसाठी एक दिवसाला किती मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर:-४०,०००

Q.5 नुकतेच कोणत्या अभिनेत्याला संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून सन्मानित, गोल्डन व्हिसा मिळाला आहे?
उत्तर:- कमल हसन

Q.6 खालीलपैकी कोणत्या बँकेने ” Canara ai१” नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे?
उत्तर:- कॅनरा बँक

Q.7 अलीकडेच कोणत्या राज्यात चंद्रशेखर आझाद यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे?
उत्तर:- मध्य प्रदेश

Q.8भारताचा परकीय चलन साठा $7.5 अब्जने कमी होऊन किती अब्ज झाला आहे?
उत्तर:- $572.7 अब्ज

Q.9 राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर:- 26 जून

Q.10 💧 मध्यप्रदेश मधील कोणता जिल्हा देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा म्हणून घोषित केला गेला आहे.
उत्तर – बुऱ्हाणपूर

━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top