Police Bharti Test – 31 ! पोलीस भरती टेस्ट

पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव टेस्ट सर्वानी एकदा नक्की सोडवावी.

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 31

1 / 20

तो भेटला आणि चटकन निघून गेला. या वाक्यातील उभयान्वयी अव्यायाचा प्रकार ओळखा.

2 / 20

साखर उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

3 / 20

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

4 / 20

सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ❓

5 / 20

फेमिना मिस इंडिया 2022 ची विजेती कोण ठरली ?

6 / 20

तुझ्या स्पर्शाने गुलाबाची कळी फुलते. ' या वाक्यातून निर्माण होणारा रस कोणता ?

7 / 20

 

'अ' म्हणाला, 'मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली, तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते, तर आतापासून 5 वर्षांनी माझे वय दाखवणारा पर्याय निवडा ❓

8 / 20

CDE : HIJ :: MNO :  ?

9 / 20

बन्नरघटा राष्ट्रीय उद्यान _______ राज्यात आहे.

10 / 20

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे.

11 / 20

' तो मुलगा म्हणजे नुसता हत्तीच आहे '

शब्दशक्ती ओळखा.

12 / 20

7 , 26 ,63 ,124 , ?

13 / 20

त्रिपुरा : आगरतळा :: मेघालय : ?

14 / 20

ताशी 85 किमी. वेगाने जाणारी एक 800 मीटर लांबीची गाडी तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 50 किमी. वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीस 54 सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती..❓

15 / 20

दोन पाईप्स अनुक्रमे 12 तास आणि 15 तासात एक टाकी भरू शकतात. जर दोन्ही पाईप्स 4 तासांसाठी उघडले असतील आणि नंतर प्रथम पाईप बंद केल्यास उर्वरित टाकी भरण्यासाठी दुसर्या पाईपला किती वेळ लागेल ❓

16 / 20

जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे?

17 / 20

“आधीचे नव्हतेच काही आता आईदेखील नाही." नारायण सुर्वे यांच्या वर उल्लेख केलेल्या 'आई' या कवितेमधून कोणती शब्दशक्ती व्यक्त होते ?

18 / 20

एका निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बाद केले. त्या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मते किती होती ❓

19 / 20

जर कोणाला शेअर बाजारात उलाढाल करायची झाल्यास , त्या व्यक्तीचे कोणते खाते असायलाच हवे ?

20 / 20

येत्या रविवारी आम्ही वनभोजनास जाण्याचा निश्चय केला आहे. या वाक्यातील कर्मपूरक ओळखा.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top