सामान्यज्ञान सराव टेस्ट – 12 Leave a Comment / नवीन टेस्टसर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशी सामान्यज्ञान विषयांची अतिसंभाव्य सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवावी. 0 सामान्यज्ञान टेस्ट - 12 1 / 15भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ? 1850 1858 1895 1843 2 / 15तेजस्वी आणि शुद्ध हिरा _____ आहे. विद्युत वाहक विद्युत दुर्वाहक ज्वलनशील अज्वलनशील 3 / 15 महाराष्ट्रात महिला बचत गटात ____ इतक्या दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो ? 3% 4% 5% 6% 4 / 15हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ? महात्मा गांधी सरोजिनी नायडू जवाहरलाल नेहरू तेजबहादूर 5 / 15भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्टिकावर केव्हा पोहोचली ? 9 जानेवारी 1982 9 जानेवारी 1983 9 जानेवारी 1984 9 जानेवारी 1985 6 / 15ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे ? द इंडियन एक्सप्रेस द टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्तान टाइम्स द हिंदू 7 / 15दुसरी गोलमेज परिषद ______ साली भरली. 1930 1931 1933 1934 8 / 15पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ? 1773 1784 1793 1884 9 / 15मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते ? 6 वे 2 रे 10 वे 3 रे 10 / 15खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही ? केरळ ओडिशा गुजरात आसाम 11 / 15हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख _____ होते. राजगुरू सुखदेव सुर्यसेन चंद्रशेखर आझाद 12 / 15घटनेने विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावीअसे निश्चित केले आहे ? किमान 48 सदस्य किमान 40 सदस्य किमान 78 सदस्य किमान 58 सदस्य 13 / 15जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ? हिमाचल प्रदेश बिहार उत्तर प्रदेश यापैकी नाही 14 / 15महाराष्ट्र मध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS ची स्थापना करण्यात आली ? 2002 2003 2004 2005 15 / 15एक मिलियन म्हणजे किती ? 1 लाख 10 लाख 100 लाख यापैकी नाही Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »