Police bharti Test – 28 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी महत्वपुर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा 0 पोलीस भरती टेस्ट - 28 1 / 24 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड एल्गिन लॉर्ड मेयो सर जॉन लॉरेन्स 2 / 24 आधुनिक वर्णमालेत एकुण किती व्यंजने आहेत ? 48 34 36 32 3 / 24 भागाकार करा . 8√28+2√7 8 6/4 24 16 4 / 24 ACE ,CED ,EGC ,? GJB EHC EIB GIB 5 / 24 अव्यायालाच ________ म्हणतात. पद अविकारी शब्द विकृती विकारी शब्द 6 / 24 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत रामदासस्वामी संत नामदेव 7 / 24 एक रक्कम चक्रवाढ व्याजाने किती दराने दोन वर्षात 96 % वाढेल ? 40 % 33 % 48 % 50 % 8 / 24 एक शिक्षक एका मैदानात कमाल 6000 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे व रकमेत उभे करु इच्छित आहे की आडव्या आणि उभ्या ओळींची संख्या समान असेल. या मांडणीनंतर जर 71 विद्यार्थी राहिले असतील तर ओळींची संख्या काढा ❓ 78 87 77 76 9 / 24 ' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? मनोवेधक धीरगंभीर स्थितप्रज्ञ हृदयगंम 10 / 24 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? षष्टी चतुर्थ द्वितीया पंचमी 11 / 24 4162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. 597 625 652 659 12 / 24 NIA चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? सामंत गोयल तपनकुमार डेका दिनकर गुप्ता अलोक कुमार वर्मा 13 / 24 बर्म्युडा' या देशाची राजधानी कोणती ? हॅमिल्टन हरारे सिंगापूर पोर्ट लुईस 14 / 24 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ? 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 1935 चा कायदा 15 / 24 तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल - रस ओळख हास्यरस करूनरस शृंगाररस वीररस 16 / 24 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे फार आवडणे संशय वाटणे पक्का विचार करणे पसंत पडणे 17 / 24 CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? जपान बांगलादेश सिंगापूर मलेशिया 18 / 24 परमेश्वरण अय्यर हे नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहेत ? 3 रे 4 थे 2 रे 1 ले 19 / 24 विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे सुनिता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनिताच्या वयाच्या 9/5 पट असेल तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर किती ❓ 2 : 5 3 :7 4 : 3 2 : 3 20 / 24 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓ 1600 1800 2200 2000 21 / 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1968 1972 1978 1960 22 / 24 "ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो? एन्डोमॉलॉजी अँँकॉस्टीक्स ॲस्ट्रानॉमी ऑर्नीथॉलॉजी 23 / 24 आमच्या शेजारची वर्षा फार सुंदर चित्र काढते. - विधेयविस्तार ओळखा. वर्षा आमच्या काढते फार सुंदर चित्र 24 / 24 खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला आहे ? इनसाफ दप्तर अंकगणित मोतीचुर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »