समान्यज्ञान टेस्ट – 10 Leave a Comment / नवीन टेस्टसामान्यज्ञान विषयाची महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 सामान्यज्ञान टेस्ट - 10 1 / 20 इंग्लंड सारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजांकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण ? रा. गो.भांडारकर गो.ह.देशमुख लो.टिळक महर्षी कर्वे 2 / 20आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती ? पुणे नागपूर दिल्ली मुंबई 3 / 20सूर्यमालेतील हिरवा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ? शनी मंगळ युरेनस गुरू 4 / 20 मानेमध्ये किती हाडे असतात ? 9 5 7 12 5 / 20संत नामदेव यांची समाधी कोठे आहे ? नारायणगड पंढरपूर शेगाव सज्जनगड 6 / 20I.T.R. या शब्दाचा लाँगफॉर्म काय होतो ? India Tax Return Income Tax Return यापैकी नाही India Tour Road 7 / 20निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले ? रा.गो.भांडारकर यापैकी नाही विष्णुशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री पंडित 8 / 20सरोजिनी नायडू या क्रॉंगेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ? मद्रास मुंबई कलकत्ता कानपुर 9 / 20टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ? भगीरथी तापी तुंगभद्रा पूर्णा 10 / 20ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते ? 16 ते 28 7 ते 20 7 ते 17 यापैकी नाही 11 / 20युरिया कोणत्या भागात तयार होतो ? स्वादुपिंड किडनी यकृतात आतडे 12 / 20अलमसुदी हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला ? पल्लव शिलाहार राष्ट्रकूट चोल 13 / 20सामून वारे कोणत्या देशात वाहतात ? अर्जेंटिना ग्रीस फ्रान्स इराण 14 / 20महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1951 1958 1948 1953 15 / 20सर्वाधिक साक्षरता दर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ? लक्ष्यद्वीप अंदमान निकोबार पुद्दुचेरी दिल्ली 16 / 20रडारला चकमा देणारे क्रूझ क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते ? सूर्य स्वप्न प्रहार ब्राह्मोस 17 / 20अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ? बाबा पदमजी ग.बा.सरदार बाबा आमटे सुभाष पाळेकर 18 / 20महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणत्या शहरात आहे ? पुणे अहमदनगर ठाणे मुंबई 19 / 20ओझोन संबंधीचा व्हीयन्ना करार खालीलपैकी कधी झाला ? 1992 2002 1985 2015 20 / 20राज्यघटनेतील कोणत्या कलमात नगरपंचायतीची तरतूद आहे ? कलम 245 कलम 244 कलम 243Q कलम 444 Your score is 0% Restart quiz Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »