मराठी व्याकरण टेस्ट – 24 [ लिंगविचार ] Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण या विषयातील लिंगविचार या घटकवरील 25 संभाव्य प्रश्नांची टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 24 [ लिंगविचार ] 1 / 25 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता ? लांडोर एडका साध्वी गोपी 2 / 25पगडी ' या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. फेटा पाडीण पाडी पाडू 3 / 25दात्री या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंगी समान्यलिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी 4 / 25 इवली ' या शब्दाचे लिंग बदला. यापैकी नाही इवले इवला इवलु 5 / 25वेगळी जोडी ओळखा. विळा - विळी गोप - गोपी पुत्र - भाऊ गाडा - गाडी 6 / 25गवळी या शब्दाचे लिंग बदला. गवळण गवळू गवळी गवळा 7 / 25वडा या शब्दाचे लिंग बदला. वडा वड्या वडी वडे 8 / 25सदस्य ' या शब्दाचे लिंग बदला. सदस्य सदस्या सदसी सदस्यू 9 / 25सुपली ' या शब्दाचे लिंग बदला. सुपली सुपले सुपलू सुपला 10 / 25सुत ' या शब्दाचे लिंग बदला. सुतीण सुते सुत्तू सुता 11 / 25भटीण या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. भटून भट भाटी भटा 12 / 25भोक्ता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. भोक्ता भोक्ती भोक्तीण भोक्त 13 / 25मेंढा ' या शब्दाचे लिंग ओळखा. मेंढी मेंढरू मेंढीण मेंढा 14 / 25खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. मास्तर पोर बंधू जननी 15 / 25गोप या शब्दाचे लिंग बदला. गोपा गोपी गोपीन गोप 16 / 25व्याही ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा. विहीण व्याही व्यही विहिनी 17 / 25लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे. बरोबर पूर्ण चूक चूक यापैकी नाही 18 / 25प्रिया ' या शब्दाचे लिंग कोणते ? समान्यलिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी पुल्लिंगी 19 / 25महोदय ' या शब्दाचे स्त्रिलिंग रूप लिहा. महोदयी महोदया यापैकी नाही महोदय 20 / 25मैना ' या शब्दाचे लिंग बदला. राघू पोपटण मैने राघव 21 / 25शुक ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा. शुक गवळण सारिका शुकू 22 / 25भाटी ' या शब्दाचे लिंग ओळखा.. स्त्रीलिंगी नपुसकलिंगी पुल्लिंगी यापैकी नाही 23 / 25खालीलपैकी स्त्रिलिंगी शब्द कोणता ? नटी भट खोंड कोकीळ 24 / 25विजेती ' या शब्दाचे लिंग बदला. विजेता विजेते विजयी विजय 25 / 25ग्रहस्थ या शब्दाचे लिंग बदला. ग्रहस्थी गृहस्थ ग्रही गृहिणी Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »