पोलीस प्रशासन टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस प्रशासन विषयी अत्यंत महत्वाची टेस्ट एकदा नक्की सोडवावी. 0 पोलीस प्रशासन टेस्ट 1 / 20 I.P.C. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ? Indian Police Code India Police Contact Indian Pinal Code Indian Postal Code 2 / 20 अलशबाब ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ? नायजेरिया केनिया इराक सोमालिया 3 / 20 महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक चालवले जाते ? पोलीस आवज जनतेचा दक्षता ताकत 4 / 20 होमगार्ड दलाची स्थापना प्रथम कोणत्या साली झाली ? 1956 1982 1946 1952 5 / 20 ध्वजदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 डिसेंबर 10 डिसेंबर 1 मे 1 सप्टेंबर 6 / 20 पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ? केरळ मोडक ( गुजरात ) दमण गोवा 7 / 20 L.C.B. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ? Live Camera Bottunt Local Crime Branch Light Control Brand यापैकी नाही 8 / 20 लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना कधी झाली ? 1982 1948 1957 1832 9 / 20 महाराष्ट्र पोलिस दल कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ? गृह स्वच्छता महसूल अर्थ 10 / 20 भारतातील पहिला रोबोट कोणत्या राज्यातील पोलिस मुख्यालयात तैनात केला ? महाराष्ट मध्यप्रदेश राजस्थान केरळ 11 / 20 पगारी पोलिस पाटील प्रथम कोणी नेमले होते ? शाहू महाराज सयाजीराव गायकवाड पेशवे लो.टिळक 12 / 20 राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? औरंगाबाद दिल्ली नागपूर पुणे 13 / 20 नॅशनल पोलिस अकॅडमी कोणाच्या नावाने ओळखली जाते ? महात्मा गांधी यापैकी नाही नेताजी बोस सरदार वल्लभभाई पटेल 14 / 20 गुप्त राजघराण्यात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या अधिकार्यास काय म्हणत असे ? खाट राट बाट चाट 15 / 20 अलकायदा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ? तुर्की सौदी अरेबिया पाकिस्तान व अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती 16 / 20 महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक करणारे राज्य ....... ? उत्तरप्रदेश महाराष्ट्र केरळ राजस्थान 17 / 20 महाराष्ट्रातील पहिली महिला तुरंग अधिक्षक कोण ? स्वाती भाले इंदिरा वर्मा स्वाती काळे स्वाती साठे 18 / 20 गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? विश्वास नांगरे पाटील प्रकाश मृत्याल किरण बेदी हेंमत करकरे 19 / 20 उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा ______ Dy.S.P DIG S. P PSI 20 / 20 फिंगर प्रिंट ब्युरो कोठे आहे ? पुणे मुंबई नाशिक नागपूर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »