राज्यघटना विशेष टेस्ट !

राज्यघटनेवर आधारित टेस्ट सर्व परीक्षेसाठी उपयुक्त एकदा  टेस्ट नक्की सोडवा.

0

राज्यघटना टेस्ट

1 / 20

घटना समितीची एकूण किती  अधिवेशने झाली ?

2 / 20

राष्ट्रपती भवन कोणत्या ठिकाणी आहे ?

3 / 20

राज्यपाल विधानपरिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करतात ?

4 / 20

घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?

5 / 20

संविधान सभेच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

6 / 20

राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता कधी मिळाली ?

7 / 20

संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते ?

8 / 20

धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेऊ शकते ?

9 / 20

धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे ?

10 / 20

एस. के. दार आयोग कोणत्या साली नेमण्यात आला होता ?

11 / 20

भारतीय भाषांची माहिती कोणत्या परिशिष्टात दिलेली आहे.

12 / 20

विधान परिषदेची सभापती होण्यासाठी किमान किती वय लागते ?

13 / 20

राष्ट्रीय महामार्ग यांचा समावेश कोणत्या सूचीत केला आहे ?

14 / 20

खालीलपैकी कोणी प्रथम हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले आहे?

15 / 20

मानवी व्यापार आणि वेठबिगारीला प्रतिबंध ही तरतूद कोणत्या कलमात आहे ?

16 / 20

मुळ भारतीय राज्यघटनेची हिंदी हस्तलिखित प्रत कोणी तयार केली?

17 / 20

सरनामा भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे  असे कोणी महटले?

18 / 20

खालीलपैकी विधानपरिषद अस्तित्वात नसणारे राज्य कोणते ?

19 / 20

घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या ?

20 / 20

उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top