स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण वनलायणार प्रश्न एकदा नक्की वाचा.

■ पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वतश्रेणीमध्ये आहे ?
◆ योग्य उत्तर – लघु हिमालय

■ हैद्राबाद शहर हे कोणत्या नदीवर वसलेले आहे ?
◆ योग्य उत्तर – मुशी

● लालसिंधी ही कशाची जात आहे?

◆ योग्य उत्तर – गाय

■ उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समुहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे ?

◆ योग्य उत्तर – किलज

■ बांबू म्हणजे एक प्रकारचे होय.

◆ योग्य उत्तर – गवत

■ कोणता समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्हयात आहे?

◆ योग्य उत्तर – कोंडुरा

■ मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या कोणत्या देशात रात्रीचा सूर्य दिसतो राज्यात प्रचलित आहे?

◆ योग्य उत्तर – केरळ

■ चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे ?

◆ योग्य उत्तर – चीन

■ कोणत्या शहरांना सात बेटांचे शहर म्हणतात ?

◆ योग्य उत्तर – मुंबई

■ जगातील सात समुद्रात यशस्वी जलतरण मोहिम करणारा पहिला भारतीय कोण ?

◆ योग्य उत्तर – रोहन मोरे

■ आलापल्लीचे वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे?
◆ योग्य उत्तर – सागवान

■ पाल्कची सामुद्रधुनी कोणत्या २ देशांमध्ये आहे ?

◆ योग्य उत्तर – श्रीलंका व भारत

■ आंतरराष्ट्रीय वाररेषा कोठे आहे?

◆ योग्य उत्तर – १८०° रेखावृत्त

■ सील मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?

◆ योग्य उत्तर – टुंड्रा प्रदेश

■ आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ?

◆ योग्य उत्तर – युरोप

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top