Police Bharti Test – 27 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट एकदा नक्की सोडवा.

 

0

पोलीस भरती टेस्ट - 27

1 / 25

"सातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंगऱ्या" बाजार भरतो. " - या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

2 / 25

पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ?

3 / 25

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळला गेला ?

4 / 25

पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.

रामू घाईने घरातून बाहेर आला.

5 / 25

पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत ?

6 / 25

कम्प्यूटरच्या कोणत्या मेमरीस स्थायी मेमरी म्हणतात ?

7 / 25

1 ग्रोस म्हणजे किती डझन ?

8 / 25

वारकरी संप्रदायाचा पाया असे कोणत्या संतास म्हंटले जाते ?

9 / 25

9 कुत्रे , 9 मासे , 2 मिनिटात खातात , तर 4 कुत्रे 4 मासे किती मिनिटात खातील ?

10 / 25

2 मधून किती वेळा 0.125 वजा करावेत; म्हणजे 0.375 येईल?

11 / 25

फाहियान नावाचा चीनी प्रवाशी कोणाच्या काळात भारतात येऊन गेला?

12 / 25

अकबराने स्थापन केलेला धर्म कोणता ?

13 / 25

सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ?

14 / 25

'बैठक' या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो.

अ ) बसून राहणे

ब ) बसून गेले

क ) चर्चेसाठी एकत्र बसणे

ड) खाली बसणे

 

 

15 / 25

कोणत्या कायद्यानुसार फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली ?

16 / 25

भारतामध्ये आर्थिक आणीबाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली ?

17 / 25

काही आ - कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.

18 / 25

एका अंकगणितीय श्रेणीत 4 थी व 11 वी संख्या अनुक्रमे 31 व 87 असल्यास पहिल्या 12 संख्याची बेरीज किती?

19 / 25

563 ,536 ,507 ,476 ,443 , ?

20 / 25

'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

21 / 25

'टिटवी देखील समुद्र आटवते.' या म्हणीच्या विरुध्द आशय सुचवणारी म्हण पुढीलपैकी कोणती ?

22 / 25

शून्य चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता ?

23 / 25

जर X हा Y  च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे , तर X चे Y शी नाते कोणते ?

24 / 25

A, B, C, D, E व F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?

25 / 25

'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top