संभाव्य महसूल प्रशासन टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडावा. 0 महसूल प्रशासन टेस्ट 1 / 20 जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो ? विभागीय आयुक्त SDM जिल्हाधिकारी महापौर 2 / 20 नायब तहसीलदार हे पद ___ दर्जाचे आहे ? वर्ग - 1 वर्ग - 3 वर्ग - 2 वर्ग - 4 3 / 20 उपविभागात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो ? प्रांताधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार नगराध्यक्ष 4 / 20 विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोण करते ? UPSC MPSC यापैकी नाही राज्यशासन 5 / 20 जिल्हाधिकारी हे पद केंव्हा निर्माण झाले ? 1952 1948 1772 1950 6 / 20 जिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते ? यापैकी नाही राज्यशासन MPSC UPSC 7 / 20 तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? कोतवाल तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी 8 / 20 पिक पाण्याची नोंद कोण ठेवतो ? ग्रामसेवक तलाठी पोलिस पाटील कोतवाल 9 / 20 दोन तालुक्यांचा एक महसूली विभाग म्हणजे ______ सर्कल उपविभाग जिल्हा जोडतालुके 10 / 20 नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ? 4 6 5 7 11 / 20 शेतकऱ्याच्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकांची नोंद जी महसूल दप्तरात करतात त्यास काय म्हणतात ? पीकपाणी पोटखराब पीक पाहणी पेशकार 12 / 20 जिल्हाधिकारी आपला अहवाल कोणाकडे देतो ? पोलीस आयुक्त मुख्य लेखापाल मनपा आयुक्त विभागीय आयुक्त 13 / 20 एका तलाठ्याचे कार्यक्षेत्र म्हणजेच_______ माझा जमा सजा गाझा 14 / 20 विभागात लोकप्रशासनाच्या सर्व खात्यावर देखरेख कोण ठेवतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापौर 15 / 20 एका गटाचे लहान भाग करून दिलेला नंबर म्हणजेच_____ यापैकी नाही सर्व्हे नंबर गट नंबर प्रांत नंबर 16 / 20 हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो ? जिल्हाधिकारी यापैकी नाही उपजिल्हाधिकारी तहसीलदार 17 / 20 विभागीय दंडाधिकारी म्हणून कोण कार्य करतो ? नगराध्यक्ष महापौर विभागीय आयुक्त तहसीलदार 18 / 20 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कोणत्या कलमानुसार तहसीलदार पदाची तरतूद केली आहे ? कलम 4 कलम 12 कलम 15 कलम 7 19 / 20 मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुखास काय म्हणत असे ? विषयापती मालगुजार राजुका अमीर 20 / 20 जिल्ह्याचा खजिना व मुद्राकांची जबाबदारी कोणावर असते ? तहसीलदार यापैकी नाही तलाठी जिल्हाधिकारी Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »