Marathi Grammar Test – 25 मराठी व्याकरण टेस्ट

मराठी व्याकरण या विषयातील  विशेषण  या घटकावरील संभाव्य प्रश्नमंजुषा. सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा.


📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट – 25

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -25 सोडवा.


0

मराठी व्याकरण टेस्ट - 25

1 / 20

खालीलपैकी पृथकत्ववाचक विशेषण कोणते ?

2 / 20

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा. कोकणी माणूस

3 / 20

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

4 / 20

खालीलपैकी क्रमवाचक विशेषण कोणते ?

5 / 20

खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ?

6 / 20

थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा.

7 / 20

विधीविशेषण हे......असते.

8 / 20

खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा.

9 / 20

एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केल्यास अश्या सर्वनामास _____विशेषण म्हणतात.

10 / 20

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा.- लाकडी खेळणी

11 / 20

खालीलपैकी अनिश्चित विशेषण ओळखा.

12 / 20

खालीलपैकी क्रमवाचक विशेषण ओळखा.

13 / 20

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. प्रणितचा धावण्यात पहिला क्रमांक आला .

14 / 20

विशेषण ही शब्दाची विकारी जात आहे. हे विधान ______आहे.

15 / 20

खालीलपैकी गुणविशेषण असणारा पर्याय ओळखा.

16 / 20

कोल्हापुरी चिवडा. हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे.

17 / 20

खालीलपैकी साकल्पवाचक विशेषण ओळखा.

18 / 20

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि किवा______ विशेषण असे म्हणतात.

19 / 20

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा. दुहेरी गोफ

20 / 20

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा :  उभयता

Your score is

0%


😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top