Police Bharti Mock Test – 29 ! पोलीस भरती टेस्ट

■ महाराष्ट्र पोलीस भरती ■

सराव प्रश्नसंच

मराठी व्याकरण ,गणित ,विज्ञान ,इतिहास भूगोल चालू घडामोडी  व इतर सर्व परिक्षांंसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच

■ खाली दिलेल्या Start बटनावर Click करून आजची टेस्ट सोडवा.

0

पोलीस भरती टेस्ट - 29

1 / 20

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा :  उभयता

2 / 20

सरपटणारे प्राणी ______ असतात ?

3 / 20

एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पुर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथुन पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो. तर मुळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल ?

4 / 20

एका टेबलाचा पृष्ठभाग जमीनीला समांतर आहे. त्यावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तास काटा 9.00 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो. तर घड्याळाचा मिनीट काटा कोणती दिशा दाखवतो ?

5 / 20

खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता ?

6 / 20

'पळाला म्हणून तो बचावला ' या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे ?

7 / 20

दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भुभाग व्यापला आहे ?

8 / 20

वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे?

9 / 20

खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन वा-कारांत होत नाही.

10 / 20

एका फळविक्रेत्याने 180 रु.मंध्ये एक डझन आंबे खरेदी केले त्यापैकी अर्धे आंबे त्याने 20 % नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10 % तोट्याने विकले तर फळविक्रेत्याला झालेला निव्वळ नफा किती ?

11 / 20

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

12 / 20

सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार योग्य उतरता क्रम लावा ?

अ) कळसुबाई

ब) महाबळेश्वर

क) साल्हेर

ड) हरिश्चंद्रगड

13 / 20

महाराष्ट्र पोलिसांची कार्यवाही खालीलपैकी मुख्यत: कोणत्या कायद्यान्वये चालत नाही ?

14 / 20

घड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोला व प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोले वाचतात ; तर 24 तासात एकूण किती टोले वाचतील ?

15 / 20

जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो ?

16 / 20

खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ?

17 / 20

वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला ?

18 / 20

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या चर्चेत असलेले दि.बा.पाटील यांचे पूर्ण नाव काय ❓

 

19 / 20

पोलीसांशी संबंध असलेल्या सी.बी.आय. चा फुल फॉर्म काय आहे ?

20 / 20

एका अर्धवर्तुळाकृती चकतीची परिमिती 72 सेमी. असल्यास तिचे क्षेत्रफळ किती आहे ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top