Marathi Grammar Test – 26 !मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच.

 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच.

खालील Start बटन वर Cilck आजची टेस्ट सोडवा.

0

मराठी व्याकरण टेस्ट - 26

1 / 20

मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा.

2 / 20

गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

3 / 20

खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता ?

4 / 20

जेव्हा पोलीस भरतीची जाहिरात पडेल तेव्हा सर्वांना आकाश ठेंगणे होईल . ' वाक्य प्रकार सांगा .

5 / 20

खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा.

6 / 20

अर्ध स्वरांना ________ असेही म्हटले जाते.

7 / 20

मराठी वर्णमालेत एकूण किती द्रव वर्ण आहेत ?

8 / 20

चक्रवर्ती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

9 / 20

हालाकीची परिस्थिती असतानाही त्यांनी _____ प्रयत्न करून वर्दी मिळवलीच. या वाक्यात योग्य शब्द भरा.

10 / 20

खालीलपैकी अनिश्चित विशेषण ओळखा.

11 / 20

मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे किती व्यंजने आहेत ?

12 / 20

कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

13 / 20

ज्याने पुष्कळ असे वाचले व ऐकले आहे असा . या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .

14 / 20

खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता ?

15 / 20

आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. - या वाक्याचा काळ ओळखा.

16 / 20

चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

17 / 20

गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा.

18 / 20

खमीस ,परात ,कोरडा. - हा शब्द गट कोणत्या भाषेतील आहे ?

19 / 20

प्रश्न विचारण्यासाठी ______ या सर्वनामाचा उपयोग होतो ?

20 / 20

मराठी वर्णमालेत एकूण किती स्फोटक व्यंजन आहेत ?

Your score is

0%

 

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top