Police bharti Test – 28 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टपोलीस भरती साठी महत्वपुर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा 0 पोलीस भरती टेस्ट - 28 1 / 25वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे पसंत पडणे संशय वाटणे फार आवडणे पक्का विचार करणे 2 / 25 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत रामदासस्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव 3 / 25आधुनिक वर्णमालेत एकुण किती व्यंजने आहेत ? 48 36 34 32 4 / 25 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓ 2000 2200 1600 1800 5 / 25' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? स्थितप्रज्ञ मनोवेधक धीरगंभीर हृदयगंम 6 / 25CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? जपान मलेशिया सिंगापूर बांगलादेश 7 / 251872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? लॉर्ड एल्गिन सर जॉन लॉरेन्स लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग 8 / 25ACE ,CED ,EGC ,? EIB GJB EHC GIB 9 / 25NIA चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? तपनकुमार डेका अलोक कुमार वर्मा दिनकर गुप्ता सामंत गोयल 10 / 25बर्म्युडा' या देशाची राजधानी कोणती ? पोर्ट लुईस हरारे सिंगापूर हॅमिल्टन 11 / 25विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे सुनिता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनिताच्या वयाच्या 9/5 पट असेल तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर किती ❓ 4 : 3 2 : 3 2 : 5 3 :7 12 / 25"ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो? ऑर्नीथॉलॉजी अँँकॉस्टीक्स ॲस्ट्रानॉमी एन्डोमॉलॉजी 13 / 25क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? चतुर्थ द्वितीया षष्टी पंचमी 14 / 25खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला आहे ? अंकगणित दप्तर मोतीचुर इनसाफ 15 / 25आमच्या शेजारची वर्षा फार सुंदर चित्र काढते. - विधेयविस्तार ओळखा. काढते आमच्या फार सुंदर चित्र वर्षा 16 / 25ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते ? मेक्सिको इजिप्त अर्जेंटिना ब्राझील 17 / 25अव्यायालाच ________ म्हणतात. विकारी शब्द विकृती पद अविकारी शब्द 18 / 25तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल - रस ओळख करूनरस हास्यरस वीररस शृंगाररस 19 / 254162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. 659 652 597 625 20 / 25महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1960 1972 1968 1978 21 / 25परमेश्वरण अय्यर हे नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहेत ? 1 ले 2 रे 3 रे 4 थे 22 / 25एक रक्कम चक्रवाढ व्याजाने किती दराने दोन वर्षात 96 % वाढेल ? 33 % 48 % 40 % 50 % 23 / 25एक शिक्षक एका मैदानात कमाल 6000 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे व रकमेत उभे करु इच्छित आहे की आडव्या आणि उभ्या ओळींची संख्या समान असेल. या मांडणीनंतर जर 71 विद्यार्थी राहिले असतील तर ओळींची संख्या काढा ❓ 76 87 77 78 24 / 25भागाकार करा . 8√28+2√7 16 6/4 8 24 25 / 25कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ? 1935 चा कायदा 1951 चा कायदा 1947 चा कायदा 1955 चा कायदा Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »