Police Bharti Test – 24 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 24 1 / 20 एका बाटलीत 750 मिली लिटर ज्यूस भरतात. अशा 6 बाटल्यांचे एक बॉक्स तयार होतो. तर 450 लिटर ज्यूस भरण्यास किती बॉक्स लागतील ❓ 90 100 70 80 2 / 20 वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे स्वीकार _____ च्या स्वरूपात करतात. मुक्त नायट्रोजन नायट्रेटस नायट्रिक असिड नायट्रस ऑकसाईड 3 / 20 4+44 + 444 + 4444+....... या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ? 5 9 6 3 4 / 20 A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ? C B A D 5 / 20 " बायखो उत्सव " भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ? उत्तरप्रदेश आसाम पंजाब महाराष्ट्र 6 / 20 नुकत्याच पंचकुला ( हरियाणा ) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाले ? 126 124 125 127 7 / 20 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ________ ही यंत्रणा स्थापन केली. CBI NIA फोर्सवन IB 8 / 20 ________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ? 2024 2025 2026 2027 9 / 20 जर AxBxC = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असू शकत नाही ? 0 2 5 3 10 / 20 पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले ? बलवंतराय मेहता वसंतराव नाईक आचार्य विनोबा भावे वि.दा.सावरकर 11 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? प्रणयप्रभा जीवनलहरी मालिनी पृथ्वी 12 / 20 A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C या बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ? काकी पुतणी पुतण्या भाऊ 13 / 20 पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज______ या दिवशी प्रदान केला. 1 मे 1960 2 जानेवारी 1961 2 ऑक्टोबर 1961 26 जानेवारी 1961 14 / 20 स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण आहेत. वि. जगदीशन संदीप बक्षी दिनेश कुमार खारा शशिधर पिलई 15 / 20 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता ? विधवा पुनर्विवाहीतांना आधार पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण विधवांना शिक्षण अनाथ मुलींना शिक्षण 16 / 20 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ? रयत केबल पायपोस अलमारी 17 / 20 खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ? नेहमी उद्या वारंवार दररोज 18 / 20 खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे ? वारु अश्व गदर्भ हय 19 / 20 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ? 12 11 9 10 20 / 20 उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा. सुधा निबंध लिहिणार आहे. सुधा निबंध लिहिते. सुधा निबंध लिहित आहे. सुधाने निबंध लिहिला आहे. Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »