Police Bharti Test – 20 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 20 1 / 25 एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे तर ती रक्कम कोणती ❓ 5000 7000 3000 10000 2 / 25 संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ? तीन दोन चार पाच 3 / 25 सर्वाधिक लवकिच वस्तू कोणती ? रबर ओली माती स्टील प्लास्टिक 4 / 25 दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग' जलाशय सरोवर तळे निरझर 5 / 25 बर्फ उष्णतेचा ....... आहे दुर्वाहक सुवाहक यापैकी नाही अर्धवाहक 6 / 25 5555 ÷ 11 = ? 55 550 यापैकी नाही 505 7 / 25 तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ? टॅनिन निकोटिन सायकोसीन कायथिन 8 / 25 कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? थाळीफेक बॉक्सिंग क्रिकेट कुस्ती 9 / 25 लीळाचरित्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? म्हाईभट मुकुंदराज केशवदेव व्यास भीष्माचार्य 10 / 25 गुणविशेषण ओळखा. सुंगधी मोगरा चाफा जाई 11 / 25 22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ? 225 255 250 200 12 / 25 'पंचारती ' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? अव्ययीभाव बहुव्रीही द्विगु द्वंद्व 13 / 25 पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 42 70 63 49 14 / 25 2022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे ? चीन अफगाणिस्तान भारत नेपाळ 15 / 25 जेंव्हा मी सकाळी 7:00 वा.घरात प्रवेश केला तेंव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती , तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे ? उत्तर पूर्व दक्षिण पच्छिम 16 / 25 808÷8÷0.4 = ? 250 255 252.5 252 17 / 25 ' मठ्ठा ' हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे ? गुजराती तामिळी हिंदी तेलगू 18 / 25 अकरणरुपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ? आज्ञार्थी स्वार्थी नकारार्थी होकारार्थी 19 / 25 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ' कोठे आहे ? मुंबई पुणे दिल्ली चेन्नई 20 / 25 ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे ? 10 14 01 8 21 / 25 पोर्तुगाल ' या देशाची राजधानी ? लिस्बन वेलिंग्टन माले हॅमिल्टन 22 / 25 भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुशील चंद्रा सुनील अरोरा रमाकांत कुमार राजीव कुमार 23 / 25 2023 चा वन-डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे ? बांगलादेश भारत ऑष्ट्रेलिया इंग्लंड 24 / 25 एका चौरसाची परिमिती 72 सेमी .आहे . तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी ? 162 324 348 144 25 / 25 धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »