चालू घडामोडी ! 27 मे 2022

27 मे 2022 चालू घडामोडी

1). भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?
उत्तर – ओडिशा

२). कुतुबमिनार बांधण्याची प्रक्रिया कोणी सुरू केली?
उत्तर – कुतुबुद्दीन ऐबक

३). 25 मे रोजी राज्यस्तरीय शिरूई लिली महोत्सव 2022 ची चौथी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली?
उत्तर – मणिपूर

4). दरवर्षी जागतिक थायरॉईड दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर – 25 मे

५). IPL च्या इतिहासात 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण आहे?
उत्तर – शिखर धवन

६). आपत्तीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी “ड्रोन फोर्स” तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर – उत्तराखंड

7) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये बोंगोसागर प्रकल्पाची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे?
उत्तर – बांगलादेश

8). मे 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – टेड्रोस अधानोम घेब्रेयसस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फ्री टेस्ट सोडवण्यासाठी गुगल वर www. Ganitmanch. Com सर्च करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top