चालू घडामोडी टेस्ट ! मे 2022 Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट सर्व परीक्षेत उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी मे 2022 महिन्यातील सर्व प्रश्नांची अतिशय उपयुक्त अशी टेस्ट बनवली आहे. एकदा पूर्ण टेस्ट सोडवून चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा व सराव करा. 2 चालु घडामोडी टेस्ट - 4 1 / 20 कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? क्रिकेट थाळीफेक बॉक्सिंग कुस्ती 2 / 20 सध्या चर्चेत असलेला अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती पोहणे लांब उडी धावणे 3 / 20 22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ? 255 225 250 200 4 / 20 खालीलपैकी कोणाला नुकतेच एस्टर गार्जीयन नर्सिंग अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? डॉ. सिंथिया रोसेनजविग वेल्फ्रेड ब्रूटसर्ट अरेफा जोहरी अण्णा कबाले डुबा 5 / 20 आर.प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? बुद्धिबळ वुशू हॉकी क्रिकेट 6 / 20 भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रमाकांत कुमार सुनील अरोरा सुशील चंद्रा राजीव कुमार 7 / 20 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 9 मे 6 मे 8 मे 7 मे 8 / 20 खालीलपैकी कोणता देश कोविड लसीकरण कार्यक्रम थांबवणारा जगातील पहिला देश बनला आहे ? स्पेन डेन्मार्क बिलिव्हिया जर्मनी 9 / 20 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच 'ई -अधिगम 'योजना सुरु केली आहे ? हरियाना उत्तरप्रदेश केरळ ओडिशा 10 / 20 2022 ची आशियाई खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करणे नियोजित आहे? चीन भारत बांगलादेश इंडोनेशिया 11 / 20 सध्या चर्चेत असलेली हर्षदा गरुड ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? क्रिकेट नेमबाजी कुस्ती वेटलिफ्टिंग 12 / 20 खालीलपैकी कोणत्या त्यांच्या देशात लागू असलेली आणीबाणी हटविण्याचा निर्णय घेतला ? म्यानमार व्हियतनाम श्रीलंका रशिया 13 / 20 भारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? गुजरात आसाम उत्तरप्रदेश बिहार 14 / 20 जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? सिंगापूर व्हिएतनाम चीन जर्मनी 15 / 20 भारतातील पहिला बायोगॅस आधारित हायड्रोजन प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान गुजरात मध्यप्रदेश महाराष्ट्र 16 / 20 7 मे 2022 या दिवस रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 161 वी 168 वी 155 वी 170 वी 17 / 20 CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? सिंगापूर बांगलादेश मलेशिया जपान 18 / 20 1 मे 2022 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? 64 वा 63 वा 62 वा 61 वा 19 / 20 कॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिला महिला व आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत? न्यू गिनी येमेन हंगेरी स्लोव्हानिया 20 / 20 खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा करण्यात येतो ? 27 मे 26 मे 24 मे 25 मे Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »